मुंबई प्रतिनिधी – गणेश चतुर्थीसाठी जाणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या बुकींगमध्ये फार मोठ्या प्रमाणात घोळ आढळून आलेला आहे. काही मिनीटात या बुकींग फुल झाल्या असून या संबंधीत कोकण रहिवाशांनी मला संपर्क केला. येणाऱ्या सोमवारी या संदर्भात देशाच्या रेल्वे मंत्र्यांसोबत बैठक आयोजित केली आहे. जो त्रास कोकणकरांना होत आहे , तो त्रास दूर करण्यात येईल.

COMMENTS