नवी दिल्ली प्रतिनिधी/ काँग्रेसच पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी(Sonia Gandhi) यांच्या आई पाऊलो मायनो यांचं निधन झालं आहे. पाऊलो मायनो या दीर्घ काळाप
नवी दिल्ली प्रतिनिधी/ काँग्रेसच पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी(Sonia Gandhi) यांच्या आई पाऊलो मायनो यांचं निधन झालं आहे. पाऊलो मायनो या दीर्घ काळापासून आजारी होत्या. काँग्रेस नेते जयराम रमेश(Jairam Ramesh) यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. पाऊलो मायनो यांच्यावर ३० ऑगस्ट रोजी दफनविधी करण्यात आला. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. जयराम रमेश यांनी त्यांच्या ट्विटमध्ये सोनिया गांधी यांच्या आई पाऊलो मायनो यांचं इटलीमधील राहत्या घरी निधन २७ ऑगस्ट रोजी झाल्याची माहिती दिली. मंगळवारी ३० ऑगस्टला दफनविधी करण्यात आले. सोनिया गांधी यांच्या वैद्यकीय तपासणासीठी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हे देखील ब्रिटनला सोबत गेले होते. ब्रिटनमधील वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर सोनिया गांधी त्यांच्या आई पाऊलो मायनो यांना भेटायला जाणार असल्याची माहिती जयराम रमेश यांनी दिली होती. पाऊलो मायनो गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या.

COMMENTS