छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी - छत्रपती संभाजी नगर मध्ये आमदार तथा महानगर प्रमुख प्रदीप जयस्वाल यांच्या वार्डातील मतदार संघातील हरसुल ते पिसा
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी – छत्रपती संभाजी नगर मध्ये आमदार तथा महानगर प्रमुख प्रदीप जयस्वाल यांच्या वार्डातील मतदार संघातील हरसुल ते पिसादेवी सिमेंट रस्ता 6 कोटी 19 लाख रुपये खर्च ते पिसादेवी रोडवरील पुलांचे 86 लक्ष असे एकूण बारा कोटी बाराशे 70 हजार रुपये कामांचा लोकार्पण सोहळा नागरिकांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी आमदार प्रदीप जयस्वाल म्हणाले की, मी मुख्यमंत्री यांना कोणते ही पद मागितले नसून माझ्या मतदारसंघांमध्ये नागरी सुविधा साठी निधी द्यावा त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी मला 250 कोटी पर्यंत भरघोस निधी दिला. व त्या माध्यमातून मी आज माझ्या मतदारसंघांमध्ये कामे करत असून पुढेही काम करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. असे आश्वासन आमदार प्रदीप जयस्वाल यांनी लोक अर्पण सोहळ्या वेळी मतदारसंघातील नागरिकांना दिले.
COMMENTS