Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात पुन्हा थंडीची झुळूक

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात गेल्या चार दिवसांपासून  तापमानाचा पारा वाढलेला असताना मध्य मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांत दोन दिवस तापमानात घट हो

एकाच कुटुंबातील चौघांचा अपघातात मृत्यू
Ahmednagar : खाजगी हॉस्पिटलला जवळपास सहा कोटी रुपयांचा दणका | LOKNews24
पक्ष पळवणार्‍यांची टोळी सक्रिय

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात गेल्या चार दिवसांपासून  तापमानाचा पारा वाढलेला असताना मध्य मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांत दोन दिवस तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. उत्तर विदर्भ व उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात याचा प्रभाव अधिक असेल. राज्यातील तापमानात सातत्याने चढउतार होत आहेत. धुळे, पुणे नाशिक, आणि औरंगाबाद येथे किमान तापमानात 10 अंश सेल्सियसच्या आसपास तापमान नोंदवले गेले. विदर्भासह मराठवाड्यातही तापमानात घट झाली आहे.

COMMENTS