Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

साबला येथे स्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न

केज प्रतिनिधी - केज तालुक्यातील मौजे साबला येथे श्री संत शिरोमणी सावता महाराज व विठ्ठल - रुक्माई मुर्ती प्राणप्रतिष्ठा ह.भ.प.श्री . वैराग्यमुर्त

शिवसेनेतून बाहेर पडलेल्यांना पुन्हा निवडून येऊ देणार नाही
स्व. दिलीप गांधी यांनी अर्बनच्या माध्यमातून सर्वसामान्यांना आधार दिला : खा.सुजय विखे
बुद्धीवादी माणस व्यक्तच होत नाहीत ही आजच्या भारताची प्रमुख समस्या-डॉ.राजेश इंगोले

केज प्रतिनिधी – केज तालुक्यातील मौजे साबला येथे श्री संत शिरोमणी सावता महाराज व विठ्ठल – रुक्माई मुर्ती प्राणप्रतिष्ठा ह.भ.प.श्री . वैराग्यमुर्ती रामकृष्ण रंदवे ( बापु ) महाराज पाटोदा . (गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड) यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे .या निमित्ताने साबला नगरी तील तरूण सहकारी बांधवांनी स्वच्छता अभियान राबवले . यामध्ये सर्वश्री ग्रामसेवक धनराज सोनवणे,आदर्श शिक्षक नरहरी काकडे , आदर्श शिक्षक सुधीर नाईकनवरे,ज्ञानेश्वर पांचाळ ,पोपट काकडे , महादेव कटारे,अशोक नाईकनवरे,काशिनाथ नाईकनवरे ,उमाशंकर शिंदे , उद्धव नाईकनवरे , वसंत नाईकनवरे , लखन राऊत , गणेश कटारे , शरद नाईकनवरे , अनिल भोसले , रामराजे शिंदे ,अनंत नाईकनवरे , मनोज नाईकनवरे , बिभिष भोसले , व्यंकटी काकडे , कपिल नाईकनवरे , सतिश नाईकनवरे , आकाश काकडे , संतोष नाईकनवरे , शांतीनाथ नाईकनवरे , सुरेश नाईकनवरे , लक्ष्मण नाईकनवरे , वचिष्ठ नाईकनवरे , गोवर्धन नाईकनवरे , भैरू नखाते इत्यादी मंडळींनी स्वच्छता अभियानात सहभाग घेतला होता .

COMMENTS