Homeताज्या बातम्यादेश

इंदूरमध्ये 12 वीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

इंदूर : मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. कमी गुण मिळाल्यामुळे आर

कन्नड तालुक्यात कर्जबाजारी शेतकर्‍याची आत्महत्या
गर्लफ्रेंडने 1 लाख मागितल्याने प्रियकराची आत्महत्या
भाजप नेत्याच्या मुलीची आत्महत्या

इंदूर : मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. कमी गुण मिळाल्यामुळे आर्यनने आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. हा विद्यार्थी इंदुरमधील महू कोतवाली परिसरात पटेल बेकरीजवळ राहत असल्याची माहिती समोर आली आहे. या विद्यार्थ्याचे नाव आर्यन आहे तर त्याच्या वडिलांचे नाव विजय पाल आहे. तो गुजरखेडा गावातील रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे.

COMMENTS