छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांच्या पोस्टर समोर दारू पिऊन पोरींचा धिंगाणा.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांच्या पोस्टर समोर दारू पिऊन पोरींचा धिंगाणा.

डॉल्बीच्या तालावर थिरकल्या पोरी शिव-शाहू प्रेमींमध्ये या व्हिडीओ विरोधात संतापाची भावना

कोल्हापूर प्रतिनिधी - छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांच्या पोस्टर समोर धिंगाणा घालत मुलींनी धिंगाणा घातल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. व्हायरल

किरीट सोमय्यांना शहरात कायमची प्रवेशबंदी… नगरपालिकेने केला ठराव
कोल्हापुरात ऑरेंज अलर्ट जारी पाटगाव धरण मध्यरात्री ओहरफ्लो
Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी बंद चे आवाहन (Video)

कोल्हापूर प्रतिनिधी – छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांच्या पोस्टर समोर धिंगाणा घालत मुलींनी धिंगाणा घातल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. व्हायरल व्हिडीओमुळे  प्रचंड संताप व्यक्त केला जातोय. डॉल्बीच्या तालावर सिगरेट ओढत, नशापान करत मुली थिरकत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसून आलं आहे. कोल्हापुरा(Kolhapur) तील हा प्रकार असून या व्हायरल व्हिडीओवर अनेकांनी आक्षेप नोंदवला आहे. शिव-शाहू प्रेमींमध्ये या व्हिडीओ विरोधात संतापाची भावना उसळली आहे. शिवसेना शहर प्रमुख रविकिरण इंगवले(Ravikiran Ingwale) लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात(Laxmipuri Police Station) या व्हायरल व्हिडीओप्रकरणी मुलींविरोधात तक्रार दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

COMMENTS