चिखली पोलिसांनी केली १० लाखाच्या गुटख्याची होळी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चिखली पोलिसांनी केली १० लाखाच्या गुटख्याची होळी

बुलढाणा प्रतिनिधी - बुलढाण्यातील चिखली पोलीसांनी २०२१ - २२ मध्ये अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करत जवळपास ३० गुन्हे दाखल केले होते, ज्यामध्

घाटात भलामोठा दगड कारवर आला दोघांचा मृत्यू, 3 जण जखमी
सत्तासंघर्षावर 29 नोव्हेंबरला सुनावणी
चांद्रयान-3′ अखेरच्या टप्प्यात

बुलढाणा प्रतिनिधी – बुलढाण्यातील चिखली पोलीसांनी २०२१ – २२ मध्ये अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करत जवळपास ३० गुन्हे दाखल केले होते, ज्यामध्ये १० लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा चिखली पोलिसांकडून जप्त करण्यात आला होता, सदर गुटखा हा पोलीस विभागाच्या चिखली येथील मालखाण्यात ठेवण्यात आले होता, मात्र या गुटख्यामुळे दुर्गंधी पसरु नये यासाठी ठाणेदार अशोक लांडे, यांनी न्यायदंडाधिकारी यांच्याकडे हा गुटखा नष्ट करण्याची परवानगी मागितली होती, आणि ती परवानगी मिळाल्यानंतर डम्पिंग ग्राउंडवर हा संपूर्ण गुटखा जाळून नष्ट करण्यात आला.

COMMENTS