मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे रक्ताने रेखाटलेले चित्र .

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे रक्ताने रेखाटलेले चित्र .

समर्थकाने रक्ताने रेखाटलेले चित्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिली भेट

औरंगाबाद प्रतिनिधी- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) हे औरंगाबाद दौऱ्यावर आले असता शिंदे समर्थकाने आपल्या रक्ताने रेखाटलेल

बंजारा समाजाच्या मागण्यांसाठी लवकरच बैठक घेऊ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ठाकरेंना फक्त पैशांशीच घेणे देणे
शेतकर्‍यांचे अश्रू पुसण्यास सरकारला वेळ नाही : छत्रपती संभाजीराजे यांची सडकून टीका

औरंगाबाद प्रतिनिधी- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) हे औरंगाबाद दौऱ्यावर आले असता शिंदे समर्थकाने आपल्या रक्ताने रेखाटलेले चित्र दिले. आ.संजय शिरसाठ( Sanjay Shirsath) यांच्या कार्यालयासमोर सभा होती. त्यावेळी व्यासपीठावर उपस्थितीतांसमोर चित्र रेखाटणाऱ्याचा शाल देऊन सत्कार करण्यात आला. दरम्यान आपल्या कलेच वेगळे पण इतरांना कळावे व साहेबांन बद्दल चे प्रेम व्यक्त करता यावं म्हणून स्वतः च्या रक्ताने चित्र काढले, चित्र काढताना कुठेही ईजा करुन घेतली नाही , सगळ नियमानुसार चित्र काढल्याचे सिने अभिनेते संतोष गडवे(Santosh Gadve) यांनी सांगितले.

COMMENTS