बुलढाणा प्रतिनिधी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येत आहे. चिखली तालुक्यातील संत चोखोबाराय यांच्या मंदिराच्या लोकार्पण सो

बुलढाणा प्रतिनिधी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येत आहे. चिखली तालुक्यातील संत चोखोबाराय यांच्या मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी येत आहे.त्या निमित्ताने आज व्यासपीठाचे पोलीस प्रशासनाकडून तपासणी करण्यात येत आहे.या सोहळ्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे दाखल झाले असून खा. प्रतापराव जाधव, आ. संजय रायमुलकर ,माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यासह राजकीय नेते मंडळी या परिसरात दाखल झाली आहे.
COMMENTS