Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महावितरणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

नाशिक: महावितरणच्या नाशिक परिमंडल कार्यालयात विद्युत भवन येथे आज सोमवारी (१९ फेब्रुवारी) रोजी छत्रपती शिवाजी  महाराज यांची जयंती साजरी करण्यात आल

30 वर्षीय व्यक्तीने फेसबुकवर लाईव्ह करत नदीत उडी मारून केली आत्महत्या
वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण येत्या शनिवारी
सांगली जिल्ह्यातून राज्यात गांजासह अंमली पदार्थ पुरवण्याचे काम

नाशिक: महावितरणच्या नाशिक परिमंडल कार्यालयात विद्युत भवन येथे आज सोमवारी (१९ फेब्रुवारी) रोजी छत्रपती शिवाजी  महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी  मुख्य अभियंता दिपक कुमठेकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी कार्यकारी अभियंता चेतन वाडे व नंदकिशोर काळे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी प्रमोद राजेभोसले, जनसंपर्क अधिकारी विकास आढे, व्यवस्थापक मंगेश गाढे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता किरण धनाईत व प्रमोद झाल्टे, उपकार्यकारी अभियंता सुरेंद्र उन्हाळे, उपव्यवस्थापक कैलास वारुंगसे यांचेसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

COMMENTS