नाशिक प्रतिनिधी - अँम्रो इन्स्टिटयूट हॉस्पिटयालीटी इंडरस्ट्रीज मधील शिक्षण देणारे प्रथितयश नाव . २० ऑक्टोबर रोजी आंतर राष्ट्रीय शेफ डे जगभरात सा
नाशिक प्रतिनिधी – अँम्रो इन्स्टिटयूट हॉस्पिटयालीटी इंडरस्ट्रीज मधील शिक्षण देणारे प्रथितयश नाव . २० ऑक्टोबर रोजी आंतर राष्ट्रीय शेफ डे जगभरात साजरा केला जातोय . त्या निम्मिताने अँम्रो इंस्टीट्युटने भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे . अँम्रो इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष स्व .राजन सोनी यांच्या जयंतीचे औचीत्त्य साधून रक्तदान शिबीर देखील आयोजित केले आहे . शेफ जनजागृतीसाठी भारत भ्रमंती करणारा शेफ अॅलन डीमेलो नाशकात येत असल्याने त्याचेही जंगी स्वागत अँम्रो इन्स्टिटयूटच्यावतीने २० सप्टेंबर रोजी अँम्रो इंस्टीट्युटच्या प्रांगणात केले जात आहे . शेफ राईडचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे .शहरातील मुख्य चौकातून सुरु झालेल्या राईडचा शेवट अँम्रो इन्स्टिटयूट येथे होत आहे . या विविध उपक्रमात नाशिक मधील नामांकीत हॉटेलचे शेफ आणि व्यवस्थपक सहभागी होत आहेत . यासाठी अँम्रो इन्स्टिटयूटचे कौतुक करावे तितके थोडेच आहे हॉटेल गेटवे , एक्सप्रेस इन् . बीएलव्हीडी , जिंजर , सुला यांच्यासह अन्य हॉटेलस चे व्यवस्थापक आणि शेफ यांत सक्रिय सहभागी आहेत . एस आर के किचन चे शुभांकर आनंद , क्रूझिंग गॉड्सचे प्रेसिडेंट मार्कंड उदावंत यांची टीम देखील कार्यक्रम आयोजनात अम्रो इन्स्टिटयूट सोबत आहेत .
तिरुवनथमपूरम येथून शेफ अॅलन डीमेलो यांनी १ सप्टेंबर पासून सुरुवात शेफ जनजागृतीसाठी भारत भ्रमंती साठी सुरुवात केली आहे .. ३५०० किलोमीटर प्रवास शेफ अॅलन डीमेलो हे करणार आहेत . भारतातील ११ प्रमुख शहरांना ते भेट देत आहेत . २० ऑक्टोबर आंतर राष्ट्रीय शेफ डे रोजी त्यांच्या भ्रमंतीचा समारोप होणार आहे . दरम्याने ते मंगलोर ,गोवा , पांचगणी , सुरत ,नाशिक वडोदरा , अहमदाबाद आणि राजकोट या प्रमुख शहरांचा समावेश आहे . एक्स इव्हेंट हॉस्पिटयालीटी या चळवळीचे ते संस्थापक आहेत .नाशिक येथे त्या निम्मिताने अँम्रो इंस्टीट्युटने भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे . शेफ हा हॉस्पिटयालीटी क्षेत्राचा आत्मा आहे . यासाठी भारतातील शेफ यांना संघाची करणे , तसेच त्यांचे प्रबोधन करणे हा त्यांचा हेतू आहे . अँम्रो इन्स्टिटयूट त्यांच्या उपक्रमाचे स्वागत केले आहे . अँम्रो इंस्टीट्युटचे संस्थापक अध्यक्ष राजन सोनी यांना तीच खरी आदरांजली राहील .असा भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन केले आहे अशी माहिती अँम्रो इंस्टीट्युटच्या संचालिका प्रा सुनंदा सोनी मँडम आणि अँम्रो कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट चे प्राचार्य डॉ .रोहन सोनी यांनी दिली
अँम्रो इन्स्टिटयूटचे संस्थापक अध्यक्ष स्व .राजन सोनी यांच्या जयंती निम्मित अन्य उपक्रम – दरवर्षी प्रमाणे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे . समता ब्लड बँक आणि अँम्रो इन्स्टिटयूट अनेक वर्षांपासून रक्तदान शिबीर आयोजित करत आलेले आहे . करोना कालावधीत देखील यांनी मोलाची भूमिका बजावली आहे . रक्तदान शिबीर आयोजित केल्या नंतर शिक्षक , विद्यार्थी आणि प्राध्यपक वर्ग देखील रक्तदान करतात . प्राचार्य डॉ .रोहन सोनी स्वतः रक्तदान करून कार्यक्रमाचा शुभारंभ करतात .
पर्यावरणपूरक गणेश उत्सवाची आज सांगता सुरज एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स संचालित अँम्रो कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट , अँम्रो ज्युनिअर कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आणि अँम्रो ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् सायन्स अँड कॉमर्स दरवर्षी शाडू मातीची गणेश मूर्ती बनविण्याची कार्यशाळा आयोजित केली जाते . सौ अश्विनी देशपांडे या कार्यशाळेस मार्गदर्शन करतात . दिड दिवसाचा गणेश उत्सव असतो . आज त्यांची सांगता आहे . विसर्जित गणेश मूर्तीची शाडू माती पुन्हा प्रक्रीया करून वापरली जाते . शाडू मातीचा गणपती विद्यार्थी बनवितात .त्यासाठी कार्यशाळा घेतली जाते . पर्यावरणपूरक गणेश उत्सव येथे विद्यार्थी आयोजित करतात .त्याचा देखील सांगता समारोह आयोजित केलेला आहे .
शेफ राईडचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे .शहरातील मुख्य चौकातून सुरु झालेल्या राईडचा शेवट अँम्रो इन्स्टिटयूट येथे होत आहे . या विविध उपक्रमात नाशिक मधील नामांकीत हॉटेलचे शेफ आणि व्यवस्थपक सहभागी होत आहेत . यासाठी अँम्रो इन्स्टिटयूटचे कौतुक करावे तितके थोडेच आहे . हॉटेल गेटवे , एक्सप्रेस इन् . बीएलव्हीडी , जिंजर , सुला यांच्यासह अन्य हॉटेलस चे व्यवस्थापक आणि शेफ यांत सक्रिय सहभागी आहेत . एस आर के किचन चे शुभांकर आनंद , क्रूझिंग गॉड्सचे प्रेसिडेंट मार्कंड उदावंत यांची टीम देखील कार्यक्रम आयोजनात अम्रो इन्स्टिटयूट सोबत आहेत .
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अँम्रो इन्स्टिटयूट च्या संचालिका प्रा . सुनंदा सोनी आणि डॉ . रोहन सोनी यांच्या मार्गदर्शना खाली अँम्रो ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् सायन्स अँड कॉमर्सचे प्राचार्य डॉ .गिरीश पाटील आणि प्रा रीना सोनी प्रा योगेश जोशी प्रा गौरव दीक्षित प्रा . शिवदास काळे प्रा पंकज शर्मा कार्यलय अधीक्षक भाविका सोनी , ग्रंथपाल मनिषा आष्टीकर कार्यालय प्रमुख कांचन संसारे आणि रतन गोडसे यांनी परिश्रम घेतले .निसर्गयान उपक्रमात अँम्रो इन्स्टिटयूट चा सहभाग
प्रकल्पाविषयी थोडक्यात – शाडू माती हे मर्यादित संसाधन (non renewable resource) आणि त्यामुळे त्याचे उत्खनन करण्याऐवजी शाडू मातीचा पुनर्वापर करायचा (recycling) अशी साधी सोपी कल्पना आहे. पुण्यातील Ecoexist या संस्थेची ही संकल्पना आहे; जी आपण यंदा नाशिकमध्ये राबवणार आहोत.निसर्गायन , ग्रंथ तुमच्या दारी , नाशिक हे कायम वेगळ्या प्रयत्नांत सोबत आणि कृतिशील उपक्रमांत साथ देण्यासाठी तत्पर असा समूह यासाठी सर्वतोपरी सहकार्य करत आहे.
गणेशचतुर्थीला आपण घरी शाडूमातीचीच मूर्ती आणतो. विसर्जनाच्या दिवशी या मूर्तीचे विधीवत विसर्जन करायचे आणि ती माती collection centres ला द्यायची, तिथून पुढे ती मूर्तीकारांकडे जाईल, असे स्वरूप आहे.यामधे घरगुती विसर्जन किंवा कृत्रिम तलावात विसर्जन असे दोन पर्याय आहेत.घरगुती विसर्जन करताना ज्या पात्रामधे विसर्जन करणार त्यात एक स्वच्छ कापड ठेवायचे (ज्याची टोकं पात्राच्या बाहेर राहतील) आणि मग विसर्जन करायचे. मूर्ती पूर्णपणे विरघळली की कपड्याची टोकं एकत्र बांधून त्याची पोटली तयार करायची व ती आम्हाला द्यायची.यासाठी एक विशिष्ट दिवस निश्चित करण्यात येईल.कृत्रिम तलावात विसर्जन करताना खास शाडूच्या मूर्तींसाठी तयार केलेल्या तलावात आपल्या मूर्तींचे विसर्जन करायचे आहे.
COMMENTS