बंगळुरू ः कर्नाटक सीआयडीने माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्याविरोधात दाखल केलेल्या पॉक्सो प्रकरणात आरोपपत्र दाखल केले. येडियुरप्पा यांच्या

बंगळुरू ः कर्नाटक सीआयडीने माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्याविरोधात दाखल केलेल्या पॉक्सो प्रकरणात आरोपपत्र दाखल केले. येडियुरप्पा यांच्यासह चार आरोपींविरुद्ध पॉक्सो कायदा आणि आयपीसीच्या तरतुदीनुसार आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आरोपपत्र सुमारे 750 पानांचे असून त्यात 75 लोकांना साक्षीदार बनवण्यात आले आहे. यापूर्वी 17 जून रोजी सीआयडीने अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणप्रकरणी येडियुरप्पा यांची चौकशी केली होती.
COMMENTS