श्री हरिकोटा – गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या चांद्रयान ३ ने आज दुपारी २.३५ मिनीटांनी आकाशात झेप घेतली आहे. श्री हरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून यान प्रक्षेपित करण्यात आलं आहे.

COMMENTS