Homeताज्या बातम्यादेश

टेलीग्राम अ‍ॅपच्या सीईओंना अटक

नवी दिल्ली : टेलिग्राम मेसेजिंग पचे संस्थापक आणि सीईओ पावेल दुरोव्ह यांनाफ्रान्सच्या पॅरिसनजीक असलेल्या बॉर्गेट विमानतळावरून अटक करण्यात आली. फ्र

वृद्धाने केला चिमुरडीवर अत्याचार
दिवाळीत एसटी महामंडळ मालामाल
थेट भरतीचा घाट कशासाठी ?

नवी दिल्ली : टेलिग्राम मेसेजिंग पचे संस्थापक आणि सीईओ पावेल दुरोव्ह यांनाफ्रान्सच्या पॅरिसनजीक असलेल्या बॉर्गेट विमानतळावरून अटक करण्यात आली. फ्रान्समधील माध्यमांनी दिलेल्या बातमीनुसार दुरोव्ह आपल्या खासगी विमानातून फ्रान्समध्ये आले असताना पोलिसांनी त्यांना अटक वॉरंट देत ताब्यात घेतले. टेलिग्रामने कंटेट मॉडरेटरची कमतरता असल्याची चौकशी फ्रान्स पोलिसांकडून केली जात आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मॉडरेटरची कमतरता असल्यामुळे टेलिग्रामवर गुन्हेगारी कृत्य वाढले आहेत.

COMMENTS