Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आठव्या वेतन आयोगाला केंद्राची मंजूरी

नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचार्‍यांच्या वेतनात भरघोस वाढ होणार आहे, कारण गुरूवारी केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे,

जागतिक आरोग्य संघटना आणि मानवी हीत!
गुरुदेवच्या आषाढी दिंडीला मोरेवाडीकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद
नोरा फतेहीची गुलाबी साडी चर्चेत
8th Pay Commission Employees Salary Hike Update | Modi Cabinet Meeting |  केंद्राची 8 व्या वेतन आयोग स्थापनेला मंजुरी: 2026 पासून लागू होतील शिफारशी;  केंद्रीय कर्मचाऱ्यांना ...

नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचार्‍यांच्या वेतनात भरघोस वाढ होणार आहे, कारण गुरूवारी केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे, त्यामुळे हा आयोग केंद्रीय कर्मचार्‍यांच्या संदर्भात शिफारशी करणार असून, या आयोगाच्या शिफारशी 2026 पासून लागू होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्‍विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली.
8 व्या वेतना आयोगाऐवजी कर्मचार्‍यांच्या पेन्शन आणि वेतनासंदर्भात नव्या वाढीचा विचार केला जाणार आहे. यासाठी महागाईवाढ, तसेच इतर बाबींचा विचार करून येणार्‍या काळात नव्या फॉर्म्युलाने कर्मचार्‍यांच्या पगारात वाढ होऊ शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 8 व्या वेतन आयोगास मंजुरी दिली असून 8 व्या वेतना आयोगाची स्थापन करण्यात आल्याची घोषणाच केंद्रीय रेल्वेमंत्री अश्‍विनी वैष्णव यांनी दिली.1847 पासून आत्तापर्यंत 7 वेतन आयोगाला केंद्र सरकारीने मंजुरी दिली होती. आता, 8 व्या वेतना आयोगालाही केंद्र सरकारने मंजुरी दिल्याची माहिती अश्‍विनी वैष्णव यांनी दिली.

COMMENTS