Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 गाड्यांची जाळपोळ दगडफेक करणाऱ्या नशेखोरांचे सीसीटीव्ही फुटेज आले समोर

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी – रामनवमीच्या मध्यरात्रीला किराडपुरा भागामध्ये पोलीस प्रशासनाच्या गाड्या जाळण्यात आल्या व पोलिसांवर दगडफेक करण्यात आली याचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहेत. यामध्ये गाड्यांवर दगडफेक करताना नशेखोर व इतर दिसत आहेत. गाड्यांची जाळपोळ करतानाही सीसीटीव्ही फुटेज मध्ये स्पष्ट दिसत आहे. या प्रकरणी पोलीस प्रशासन सक्त कारवाई करणार असल्याचे सांगितले जात आहे.

शेतकऱ्यांना आता दिवसा वीज मिळणार, महावितरण आणि राज्य शासनाने आणली योजना 
सिल्लोड येथे पोलीस बांधवांसाठी प्रतिक्षा कक्षचा शुभारंभ
संभाजीनगरमध्ये ट्रकच्या धडकेत महिलेचा मृत्यू

COMMENTS