उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरी सीबीआय ची धाड.

Homeताज्या बातम्यादेश

उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरी सीबीआय ची धाड.

मनीष सिसोदिया यांच्यावर मद्य धोरणा घोटाळा झाल्याचा आरोप

दिल्ली प्रतिनिधी- केंद्रीय तपास यंत्रणेनं (सीबीआय) उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया(Deputy Chief Minister Manish Sisodia) यांच्या घरी धाड टाकली आहे. सीबी

अध्यादेशप्रकरणी केंद्र सरकारला नोटीस
एक दिवसासाठी ईडी सीबीआय मला सोपवा
दिल्ली सरकारच्या अधिकारावर केंद्राचे अतिक्रमण ः केजरीवाल

दिल्ली प्रतिनिधी- केंद्रीय तपास यंत्रणेनं (सीबीआय) उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया(Deputy Chief Minister Manish Sisodia) यांच्या घरी धाड टाकली आहे. सीबीआयने दिल्ली आणि एनसीआरमध्ये 20 हून अधिक ठिकाणी छापे टाकले आहेत. तसेच सहा जणांच्या टीमने मनीष सिसोदिया यांच्या घर छापा टाकला आहे. तर उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर मद्य धोरणा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान यावर मुख्यमंत्री अरविंद केरजीवाल(Chief Minister Arvind Kerjiwal) यांनी बोलताना, असे कितीही छापेमारे केली तरी काहीही हाती लागणार नसल्याचे म्हटलं आहे.

COMMENTS