Category: राजकारण
इस्लामपूर बाजार समिती निवडणुकीत 49 जणांची माघार; राष्ट्रवादी विरूध्द शेतकरी परिवर्तन पॅनेलमध्ये थेट लढत
इस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या माघारीच्या शेवटच्या दिवशी 85 पैकी 49 अर्ज माघार घेण्यात आले. त [...]
इस्लामपूर बाजार समितीवर शेतकरी परिवर्तन पॅनेलचा झेंडा फडकविणार
राष्ट्रवादी विरोधात सर्व पक्षीय नेते एकत्रइस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी विरोधा [...]
आपले किल्ले आपली जबाबदारी : समीर शेख
सुंदरगडावर सातारा पोलीस दलाकडून स्वच्छता मोहीमपाटण / प्रतिनिधी : पाटण महालातील प्रमुख असलेल्या किल्ले सुंदरगड-दातेगडावर आपले किल्ले आपली जबाबदा [...]
माजी सभापती आनंदराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज नामंजूर
आनंदराव शामराव पाटील
इस्लामपूर बाजार समिती निवडणूक : सागर मलगुंडे यांची माहितीइस्लामपूर / प्रतिनिधी : शिवसेनेचे उमेदवार धनपाल माळी यांनी दाखल के [...]
खटाव तालुक्यात गौण खनिज उत्खनन प्रकरणी जेसीबीसह दोन ट्रॅक्टरवर कारवाई
वडूज / प्रतिनिधी : खटाव नजीक अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक करणार्या वाहनांवर स्वतः तहसीलदार किरण जमदाडे यांनी जाऊन छापा टाकला. या कारवाईत एक ज [...]
इस्लामपुर अर्बन बँकेला 72 लाख रुपयांचा नफा : अध्यक्ष संदीप पाटील यांची माहिती
इस्लामपूर / प्रतिनिधी : दि इस्लामपूर अर्बन को-ऑप बँकेला नुकतीच रिझर्व्ह बँकेने पलुस शाखेस मंजुरी मिळाली आहे. ही शाखा सहावी असून बँकेचे मार्गदर् [...]
जबरदस्तीने वर्गणी मागणार्यांवर खंडणीचे गुन्हे दाखल करणार : इस्लामपुरात व्यापारी महासंघाचा निवेदनाद्वारे इशारा
इस्लामपूर / प्रतिनिधी : हिंदू धर्मानुसार सुरू असलेल्या सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर छोट्या-मोठ्या व्यापार्यांकडून जबरदस्तीने घेतल्या जात असलेल [...]
राहुल गांधींच्या अडचणीत वाढ, कोर्टाकडून याचिका फेटाळली
नवी दिल्ली प्रतिनिधी - काँग्रेस नेते आणि माजी खासदार राहुल गांधी यांना सूरत कोर्टाकडून पुन्हा एकदा झटका बसला आहे. मोदी आडनाव प्रकरणात सूरत को [...]
महाराष्ट्र भूषण सोहळ्यातील दुर्घटनेतील मृतांचा आकडा लपवला
मुंबई/प्रतिनिधी ः महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघातामुळे मृत्यू होणार्यांचा आकडा वाढत असून, ही संख्या आता 14 वर पोहचली आहे. मात्र विरोध [...]
अखेर राज्य सरकारला उपरती
मुंबई/प्रतिनिधी ः महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघाताने तब्बल 14 जणांचा मृत्यू झाला असून, अनेकजण उपचार घेत असतांना, अखेर राज्य सरकारला उप [...]
