Category: राजकारण
अहमदनगर : एमआयडीसीत गुंड लोकांचा त्रास… शिवसेनेची उद्योगमंत्र्यांकडे तक्रार…
नगर -नगर शहरातील औद्योगिक क्षेत्रात आवश्यक उपाययोजना व समस्यांबाबतचे निवेदन उद्योगमंत्री ना.सुभाष देसाई यांना माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांनी दिले. य [...]
निळवंडे कालव्यांची कामे अत्यंत जलद गतीने सुरू– नामदार थोरात
संगमनेर ( प्रतिनिधी)
दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या कामासाठी अनेक अडचणी आल्या या सर्व अडचणींवर मात करून आधी पुनर्वसन मग धरण [...]
तुमचं राजकारण होतं… पण, जीव मात्र सामान्य जनतेचा जातो.. मुख्यमंत्र्यांकडून विरोधकांची कानउघाडणी…
प्रतिनिधी : मुंबईकरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी ठाकरे सरकारकडून मोठ्या उपाययोजना राबवत आहेत. आज या उपाययोजनांबाबत कोविड राज्य कृती दलान [...]
आमच्या दंडाशी बरोबरी करू नका. आमच्याकडे दंड आणि दांडा दोन्ही ही असतो… राऊतांचा चंद्रकांतदादांना इशारा
प्रतिनिधी : शिरुरशिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला.संजय राऊत पवारांसाठी काम कर [...]
राज ठाकरे म्हणाले.. लसीकरण झाल्यावरच शाळा उघडा
प्रतिनिधी : पुणेकोरोनाच्या नावाखाली लॉकडाऊन लावून सरकारचं उद्योग चालले आहे. मोर्चे नाही, आंदोलने नाहीत, विरोधकांची कोणतीही झंझट नाही. दुकाने चालवा, प [...]
ओ.. शेठ… नादच केलाय थेट…. पंतप्रधान मोदी ठरले जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते…
वेब टीम : दिल्लीजागतिक स्तरावरील नेत्यांच्या पातळीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता सर्वाधिक असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
[...]
ओबीसी आरक्षणाच्या जनगणना झाल्यावर निवडणूक घेण्यास हरकत नाही… राज ठाकरे
प्रतिनिधी : पुणेमनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत अनेक विषयांवर भाष्य केले.
राज ठाकरे म्ह [...]
विदर्भात होणार चित्रपटनगरी..? संजय दत्त नितीन गडकरींच्या भेटीला…
प्रतिनिधी : नागपूर
विदर्भात चित्रपटनगरी स्थापन करण्याच्या प्रयत्नांना वेग आल्याचे दिसते. अभिनेता संजय दत्त याने नुकतीच केंद्रीय महामार्ग विकास [...]
शिवसेनेवर जेव्हा वार झाले तेव्हा रक्ताच्या थेंबागणिक शिवसेना वाढत गेली…
प्रतिनिधी : पुणेआपले सरकार असूनही, आपल्या शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल होत असतील तर हे गंभीर आहे. आमच्या शिवसैनिकांचे वाघाचे काळीज आहे. जर अशाप्रकार [...]

डाँ.तनपुरे कामगारांसाठी ‘प्रहार’ स्टाईलने आंदोलन
देवळाली प्रवरा /प्रतिनिधीडाँ.तनपुरे कारखान्याचे कामगार गेल्या तेरा दिवसा पासुन आपल्या न्याय हक्कासाठी लढा देत आहे. कामगारांची ग्र्याजुटी व भव [...]