Category: राजकारण

1 300 301 302 303 304 3020 / 3031 POSTS
पोटनिवडणूक पुढे ढकला; निवडणूक आयोगाला सरकारचे पुन्हा पत्र

पोटनिवडणूक पुढे ढकला; निवडणूक आयोगाला सरकारचे पुन्हा पत्र

मुंबई : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका पुढील काही दिवसांत होणार आहे. त्यासंदर्भातील निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. म [...]
खडसे यांची ईडीकडून चौकशी ; राजकीय हेतूने कारवाई होत असल्याचा आरोप

खडसे यांची ईडीकडून चौकशी ; राजकीय हेतूने कारवाई होत असल्याचा आरोप

मुंबई : भोसरी जमीन घोटाळाप्रकरणी ईडीने पुन्हा कारवाई करत राष्ट्रवादी काँगे्रसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या जावयाला अटक केल्यानंतर खडसे यांना समन [...]
मंत्री नव्हे, पंतप्रधानच बदलण्याची गरज : नाना पटोले

मंत्री नव्हे, पंतप्रधानच बदलण्याची गरज : नाना पटोले

नागपूर: केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये अनेक अपयशी मंत्र्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. मात्रडॉ. हर्षवर्धन यांचा केंद्रीय आरोग्य मंत्रीपदाचा [...]
मंत्री गडाखांनी राजीनामा देण्याची मुरकुटेंची मागणी

मंत्री गडाखांनी राजीनामा देण्याची मुरकुटेंची मागणी

जलसंधारण खात्यात भ्रष्टाचार झाल्याचा दावाअहमदनगर/प्रतिनिधी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी जलसंधारण खात्यात झालेल्या भ्रष्टाचाराबाबत तात्काळ राजीन [...]
महाराष्ट्रातून एक कॅबिनेट व तीन राज्यमंत्री

महाराष्ट्रातून एक कॅबिनेट व तीन राज्यमंत्री

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज फेरबदल व विस्तार झाला, यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी एकूण [...]
महाराष्ट्राच्या वाट्याला चार मंत्रिपदे

महाराष्ट्राच्या वाट्याला चार मंत्रिपदे

राणे, पाटील, पवार, कराड यांनी घेतली केंद्रीय मंत्रिपदाची शपथनवी दिल्ली: मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील पहिला मंत्रिमंडळ विस्तार पार पडला आहे. आज महा [...]
1 300 301 302 303 304 3020 / 3031 POSTS