Category: मुंबई - ठाणे

1 71 72 73 74 75 463 730 / 4621 POSTS
विषारी इंजेक्शनमुळे पोलिस हवालदाराचा मृत्यू

विषारी इंजेक्शनमुळे पोलिस हवालदाराचा मृत्यू

मुंबई ः पुण्यात कोयता गँगचा उच्छाद असतांना आता मुंबईमध्ये फटका गँगने उच्छाद मांडला असून, त्यांनी विषारी इंजेक्शन एका पोलिस हवालदाराला टोचून त्याच [...]
रेल्वेच्या लोकलगर्दीचे तीन बळी

रेल्वेच्या लोकलगर्दीचे तीन बळी

मुंबई : रेल्वेच्या लोकलमधून प्रवास करणे म्हणजे जीवघेणा प्रवास होय. हा जीवघेणा प्रवास अनेकांच्या जीवावर बेततांना दिसून येत आहे. गेल्या 5 दिवसांमध् [...]
हार्बर लाईनवरील रेल्वे पुन्हा रूळावरून घसरली

हार्बर लाईनवरील रेल्वे पुन्हा रूळावरून घसरली

मुंबई ः मुंबईतील हार्बर लाईन रेल्वे मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकालगत बुधवारी पुन्हा एकदा लोकल रुळावरून घसरल्याची घटना घडली आहे. [...]
सलमानच्या घरावर गोळीबार करणार्‍या आरोपीची आत्महत्या

सलमानच्या घरावर गोळीबार करणार्‍या आरोपीची आत्महत्या

मुंबई ः बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या एका आरोपीने तुरुंगात गळफास लावून आत्महत्या केल्याची गंभी [...]
अभिनेता साहिल खान याला अटक

अभिनेता साहिल खान याला अटक

मुंबई ः महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणात अनेक अभिनेते, अभिनेत्रीचे हात गुंतले असून, पोलिसांनी त्यांची चौकशी करण्यात येत आहे. मात्र याप्रकरणी मुंबई पोल [...]
चौदा बालकांची विक्री करणार्‍या टोळी जेरबंद

चौदा बालकांची विक्री करणार्‍या टोळी जेरबंद

मुंबई ः गेल्या काही दिवसांपासून मुंबई शहर आणि पुणे व पिंपरी चिंचवड परिसरामध्ये लहान बालकं बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले होते. विशेष म्हणजे यामध्य [...]
भांडूपमधून साडेतीन कोटी रुपयांची रोकड जप्त

भांडूपमधून साडेतीन कोटी रुपयांची रोकड जप्त

मुंबई ः निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने एका कारमधून साडेतीन कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. भांडूप येथील सोनापूर सिग्नलवर शनिवारी मध्यरात्री ही [...]
मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या

मुंबई ः देशात सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु असून, महाराष्ट्रात 5 टप्प्यात मतदान पार पडत आहे. पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्यातील मतदानानंतर आता [...]
कुलगुरु सुभाष चौधरी पुन्हा चौकशीच्या फेर्‍यात

कुलगुरु सुभाष चौधरी पुन्हा चौकशीच्या फेर्‍यात

मुंबई ः राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्यामागे लागलेले चौकशीचे शुक्लकाष्ट काही केल्या संपण्याची चिन्हे [...]
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता

राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता

मुंबई : राज्यात सध्या उष्णतेची लाट, त्यानंतर अवकाळी पाऊस असे चक्र सध्या सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच झालेल्या अवकाळी पावसानंतर पुन्हा एकदा राज्या [...]
1 71 72 73 74 75 463 730 / 4621 POSTS