Category: मुंबई - ठाणे
आता महाराष्ट्रातचं रेमडेसिव्हीर निर्मिती
कोरोनाच्या दुसर्या लाटेत महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत दररोज भर पडते आहे. त्यामुळे रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणीही वाढली आहे. [...]
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंगांनी सुचविले मोदींना पाच उपाय
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी देशात निर्माण झालेल्या महामारीच्या स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. डॉ. सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना [...]
कोरोनामुळे प्रवाशी वाहनांच्या निर्यातीत घट
कोरोना साथीच्या आजाराचा देशाच्या वाहन उद्योगावरही परिणाम झाला आहे. 2020-21 मध्ये देशातून प्रवासी वाहनांची निर्यात 39 टक्क्यांनी कमी झाली. [...]
ऑक्सिजन प्लांट उभारण्याकडे मुंबई महापालिकेचे दुर्लक्ष
राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहेत. [...]
खेड तालुक्यातील लाेटे एमआयडीसी स्फाेटाने हादरली | पहा ‘सुपरफास्ट २४’ | LokNews24
विडिओ पाहण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
पाहत रहा लोक न्यूज२४.
मुख्य संपादक: डॉ. अशोक सोनवणे
जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क करा
9767462275
[...]
कुंभमेळ्याहून मुंबईत परतणार्यांना क्वारंटाइन करणार : पेडणेकर
कोरोनाची गंभीर स्थिती असतानाही हरिद्वार येथील कुंभमेळ्यात लाखो भाविकांनी हजेरी लावली असून, कुंभमेळ्यात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. [...]
कोरोनाची दुसरी लाट किती काळ टिकणार? ; तज्ज्ञांत एकवाक्यता नाही; 15 दिवसांपासून तीन महिन्यांचा वेळ
कोरोनाच्या दुसर्या लाटेची देशात दहशत पसरली आहे. आता देशात दररोज सव्वा दोन लाख रुग्ण आढळत असून मृतांचे प्रमाणही वाढत आहेत. [...]
रेमडेसिवीरचा पुरवठा न करण्याबाबत केंद्राचा दबाव ; मलिक यांचा आरोप
रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करणार्या 16 कंपन्यांना महाराष्ट्र सरकारने विचारले असता त्यांनी केंद्र सरकारने महाराष्ट्राला औषधे पुरवू नका असे सांगितले [...]
बाजारात मंदी, क्रिकेटपटूंची चांदी ; कोरोनाच्या सावटातही किक्रेटपटूंची कोटीच्या कोटी उड्डाणे
जगातील मोजक्या देशात जरी क्रिकेट खेळले जात असले, तरी अन्य क्रीडाप्रकारांपेक्षा त्याची लोकप्रियता अफाट आहे. त्यामुळे कोरोना असो, प्रेक्षक नसोत किंवा अन [...]
दोन शाही स्नानांनंतर कुंभ प्रतीकात्मक पद्धतीने असावा : पंतप्रधान
प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत आयोजित कुंभ मेळ्यात तसेच देशातील कोरोना परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पंतप्रधान नरेंद मोदींनी शनिवारी आचार [...]