Category: महाराष्ट्र
पुढील महापौर शिवसेनेचाच! -उद्योगमंत्री उदय सामंतांचा विश्वास
तरोड्यातील शिवसेनेचा नगरसेवक नांदेडचा महापौर होणार ः आ. बालाजी कल्याणकर यांचा दावानांदेड : नांदेड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत शिवसेनेचा महापौ [...]
माण तालुक्यात उसाने भरलेल्या ट्रॉलीखाली दबून तरुणाचा मृत्यू
म्हसवड / वार्ताहर : माण तालुक्यातील कुकुडवाड परिसरात उसाने भरलेल्या ट्रॉलीखाली दबून एक तरुण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या प्रकर [...]
अॅड. असीम सरोदे यांना वात्सल्य पुरस्कार जाहीर
ईश्वरपूर /प्रतिनिधी : सावित्री महिला मंडळ, कामेरी (ता. वाळवा) यांचे वतीने ’शब्द गुणिले विचार बरोबर समृध्द समाज जीवन’ ह्या विचाराने समाज प्रबोधनाचा व [...]
कामठा येथे कर्करोग तपासणी शिबीर यशस्वी
नांदेड । प्रतिनिधीअर्धापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र मालेगाव अंतर्गत येणार्या आरोग्य उपकेंद्र कामठा (बु.) येथे कर्करोग तपासणी शिबिराचे आ [...]
तामसा येथील प्रसिद्ध बारालिंग भाजी-भाकर महाप्रसाद होणार; मात्र यात्रा भरणार नाही
मंदिर समितीचा ऐतिहासिक निर्णय : मनोरंजन, आकाशपाळणे व दुकाने बंदतामसा । प्रतिनिधीमराठवाड्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासह शेजारील राज्यांत प्रसि [...]
नांदेड दक्षिणच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेनाच सक्षम
प्रभाग 17 मध्ये आ. आनंदराव बोंढारकर यांचा झंझावाती प्रचारनांदेड । प्रतिनिधीनांदेड दक्षिण भागातील प्रत्येक प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शिव [...]
शरीर नव्हे, आत्माच खरा सुंदर! : ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज भारतींचा परखड सामाजिक संदेश
नांदेड । प्रतिनिधीभौतिक सुखांच्या आहारी गेलेल्या आजच्या समाजाला आत्मिक मूल्यांची आठवण करून देणारा परखड संदेश ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज भारती यांनी [...]
बालविवाह प्रतिबंध कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पीपल्स हायस्कूलमध्ये जनजागृती कार्यक्रम
500 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
नांदेड श्र प्रतिनिधी
जिल्हाधिकारी कार्यालय व बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने [...]
दर्पण दिना निमित्त कुंडलवाडी पोलीस स्टेशन वतीने पत्रकार बांधवांना हेतूचित सन्मान करण्यात आले
कुंडलवाडी प्रतिनिधीकुंडलवाडी शहरात पोलीस स्टेशन वतीने दर्पण दिनानिमित्त आचार्य बाळाशास्त्री जांभेकर यांच्या दर्पण दिनानिमित्त प्रतिमेस पूजन करताना [...]
केसुला बहुउद्देशीय संस्थेतर्फे दर्पण दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान
पत्रकारांच्या लेखणीमुळेच जनसामान्यांना न्याय मिळतो - प्रफुल जाधवमाहूर । प्रतिनीधीपत्रकारांच्या लेखणीमुळेच जनतेच्या समस्या, अडचणी सुटून जनसामान्यां [...]
