Category: ताज्या बातम्या
टीम इंडियाला आशिया कपमधील सुपर फोरमधील सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
टीम इंडियाला आशिया कपमधील सुपर फोरमधील पहिल्याच सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. पाकिस्तान संघाने भारताचा पाच गडी राखून पराभव करत मागील पराभव [...]
तरुणांनी चक्क हातात सिलेंडर फायर करत केला जल्लोष
जळगाव प्रतिनिधी - गणेश स्थापनेच्या दिवशी गणेश मिरवणूक प्रसंगी ढोल ताशांच्या तालावर थिरकतांना काही तरुणांनी चक्क हातात सिलेंडर फायर करत जल्लोष सा [...]
शेजारील महिलेच्या तगाद्याला कंटाळून तरुणाची आत्महत्या.
औरंगाबाद प्रतिनिधी - औरंगाबादेतील पैठण तालुक्यातील लोहगाव येथील तीस वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. गणेश सुभाष मुसळे अ [...]
हलगर्जीपणा नको…
गेल्या चार दिवसापासून गणेशोत्सव, गौरी आगमण यानिमित्ताने बाजारपेठामध्ये होणारी गर्दी भविष्यात आरोग्याचा प्रश्न निर्माण करण्याच्या दृष्टीने अडचणीची ठर [...]
भारत जोडो नव्हे, लाॅंचिंग कार्यक्रम!
स्वातंत्र्य चळवळीचा सर्वात मोठा इतिहास असणारी काँग्रेस, आता देशभरात जवळपास रसातळाला गेली आहे. काँग्रेसचा मुख्य प्रश्न हा नेतृत्वाचा आहे. राहुल गांधी [...]
अभय आव्हाड सामाजिक प्रतिष्ठान आयोजित पार्थ स्पोर्ट्स लीग अंतर्गत विविध क्रीडा स्पर्धा संपन्न…
पाथर्डी/प्रतिनिधी : अभय आव्हाड सामाजिक प्रतिष्ठान,पाथर्डी आयोजित पार्थ स्पोर्ट्स लीग २०२२ अंतर्गत विविध क्रीडा स्पर्धा शनिवारी उत्साहात पार पडल्या.या [...]
काँगे्ससमोर अस्तित्व टिकवण्याचे आव्हान
राजकारणात कधी काय होईल, याचा नेम नाही. क्रिकेटमध्ये शेवटच्या बॉलमध्ये उलटफेर होईल, अशी शक्यता बाळगून क्रिकेटप्रेमी जसा शेवटचा बॉल होत नाही, तोपर्यंत [...]
आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जाणून घेऊयात आजचे आपले राशीचक्र
मेष:- सकारात्मक उर्जेने काम करावे. कौटुंबिक पाठिंबा मिळेल. छुप्या शत्रूंवर मात करता येईल. आजचा दिवस शुभ आहे. मानसिक गोंधळाला आवर घालावी. शुभ रंग [...]
सेक्युलर आणि सेक्युलॅरिझम वास्तव आणि विचार!
राज्यसभेतील खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या एका याचिकेत सोशालिजम आणि सेक्युलॅरिझम या दोन शब्दांना संविधानाच्या प्रिऍ [...]
आदित्य ठाकरेंना घर बांधून द्यायची औकात तरी आहे का शहाजी बापूंची !
सोलापूर प्रतिनिधी/ शिवसेनेच्या शरद कोळींनी पुन्हा एकदा आमदार शहाजीबापू पाटलां(Shahjibapu Patil )वर जहरी टीका केली आहे. हातभट्टीची पिऊन बिल दुसऱ्याला [...]
