Category: मनोरंजन
महाबळेश्वर तहसिल कार्यालयाच्या परिसरात पांढर्या शेकरूचे दर्शन
महाबळेश्वर / प्रतिनिधी : महाबळेश्वर तहसीलदार कार्यालयाच्या परिसरात आज पांढर्या रंगाच्या दुर्मिळ शेकरुने दर्शन दिले. दुर्मिळ अशा पांढर्या शे [...]
दडपशाहीला जनता कंटाळली : निशिकांत भोसले-पाटील
इस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूर विधानसभा मतदार संघात परिवर्तनाची नांदी सुरू असून लोकांना बदल हवा आहे. विरोधकांच्या हुकूमशाही व दडपशाहीला जनता क [...]
विरोधकांच्या भूलथापांना आता जनता फसणार नाही : निशिकांत भोसले-पाटील
इस्लामपूर / प्रतिनिधी : आ. जयंत पाटील गेली 35 वर्षे येथील मतदारांना विकास कामांची स्वप्ने दाखवून व भूलथापा मारून त्यांची फसगत करत सत्ता भोगत आह [...]
राजेवाडी तलावाची पर्यटकांना भुरळ: पर्यटकांची गर्दी वाढू लागली
छाया - विजय भागवत
गोंदवले / प्रतिनिधी : सांडव्यावरून वाहणार्या पाण्यामुळे मागील आठवड्यापासून सातारा, सांगली, सोलापूर विशेषत माण तालुक्याच्या सी [...]
बारामतीची स्वप्ने दाखविणार्यांना त्यांची जागा दाखवा : निशिकांत भोसले-पाटील
इस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूरची बारामती करणार हि जाहीर भाषणं आपण अनेक निवडणुकीत ऐकली आहेत. ती खर्या अर्थाने स्वप्ने होती. हे या शहरातील मत [...]
सत्तेत असताना पेठ-सांगली रस्त्याचा दुसर्याला दोष का? : आ. जयंत पाटील
इस्लामपूर / प्रतिनिधी : गेल्या 10 वर्षापासून राज्यात व देशात भाजपाचे सरकार आहे. मग पेठ-सांगली रस्त्याच्या विलंबास दुसर्याला दोष कसा देता? असा [...]
35 वर्षे सोसलं… आता परिवर्तन घडवा : निशिकांत भोसले-पाटील
इस्लामपूर / प्रतिनिधी : आ. जयंत पाटील अनेक वर्षे राज्य सरकारमध्ये मंत्री होते. त्यांच्याकडे मोठं मोठी खाती होती. परंतु त्यांना मतदार संघाचा विक [...]
95 लाखांची रोखड जप्त; सातारा तालुक्यातील घटना
सातारा / प्रतिनिधी : सातारा तालुका पोलिसांनी शेंद्रे, ता. जि. सातारा येथे पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर मोठी कारवाई करत सुमारे 95 लाख रुपयां [...]
वाचकांकडून वृत्तपत्र विक्रेत्याचा सन्मान
इस्लामपूर / प्रतिनिधी : गेली 25 वर्षापासून ऊन, वारा, पाऊस, थंडीची पर्वा न करता वाचकांपर्यंत वृत्तपत्र पोहोचविण्याचे काम करणारे कापूसखेड, ता. वा [...]
न्याय हक्कासाठी परिवर्तन करा : निशिकांत पाटील
इस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील जनतेने विकासाची स्वप्ने पाहिली. आता स्वप्ने दाखविणार्यांना नको ती स्वप्ने पडू लागली आ [...]