Category: देश

1 375 376 377 378 379 382 3770 / 3820 POSTS
जम्मू-काश्मीरमध्ये दोन घटनांत पाच दहशतवाद्यांना कंठस्नान

जम्मू-काश्मीरमध्ये दोन घटनांत पाच दहशतवाद्यांना कंठस्नान

जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांकडून आज दोन वेगवेगळ्या ठिकाणी दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्यात आली. [...]
बोफोर्स आणि राफेलचे फुसके बार

बोफोर्स आणि राफेलचे फुसके बार

संरक्षण साहित्याच्या खरेदीत दलाल असतात. जगभर हे दलालांचे जाळे कार्यरत असते. [...]
गर्दी टाळणारे निर्बंध घातले, शासन व्यापारी, व्यावसायिकांच्या विरोधात नाही : मुख्यमंत्री

गर्दी टाळणारे निर्बंध घातले, शासन व्यापारी, व्यावसायिकांच्या विरोधात नाही : मुख्यमंत्री

लॉकडाऊन किंवा निर्बंधांचे हे पाऊल कोरोनाची लाट थोपवण्यासाठी उचलण्यात आले आहे. ते कुणा विरोधात नाही. [...]
मोदींच्या छळामुळे सुषमा स्वराज-जेटलींचा मृत्यू झाला: उदयनिधी स्टॅलिन  | Lok News24

मोदींच्या छळामुळे सुषमा स्वराज-जेटलींचा मृत्यू झाला: उदयनिधी स्टॅलिन | Lok News24

विडिओ पाहण्यासाठी या लिंक वर क्लिक करा पाहत रहा लोक न्यूज२४. मुख्य संपादक: डॉ. अशोक सोनवणे जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क करा 9767462275 [...]
मनरेगाच्या मजुरीत चार टक्के वाढ ; मजुरीची रक्कम समान करण्याची संसदीय समितीची शिफारस

मनरेगाच्या मजुरीत चार टक्के वाढ ; मजुरीची रक्कम समान करण्याची संसदीय समितीची शिफारस

केंद्र सरकारने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत दिल्या जाणार्‍या मजुरीची रक्कम चार टक्के वाढवली आहे. [...]
लस घ्या, बाकरवाडी न्या!  लसीकरण वाढण्यासाठी अनोखी योजना

लस घ्या, बाकरवाडी न्या! लसीकरण वाढण्यासाठी अनोखी योजना

नागरिकांचा लसीकरणाच्या मोहिमेला आणखी प्रतिसाद मिळावा, यासाठी ’पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोविड रिस्पॉन्स’च्या माध्यमातून अनोखी शक्कल लढविली आहे. [...]
कोरोनाच्या वाढत्या संसर्गांचा उत्पादन क्षेत्राला फटका

कोरोनाच्या वाढत्या संसर्गांचा उत्पादन क्षेत्राला फटका

गेल्या महिन्यात कारखान्यांच्या उत्पादनात वाढ होण्याचे प्रमाण गेल्या सात महिन्यांत नीचांकी राहिले आहे. [...]
राफेलचे भूत पुन्हा मोदी सरकारच्या मानगुटीवर

राफेलचे भूत पुन्हा मोदी सरकारच्या मानगुटीवर

राफेल प्रकरणाचे भूत पुन्हा बाटलीतून बाहेर आले आहे. फ्रान्समधल्या एका मीडिया वेबसाईटने याबाबत सनसनाटी गौप्यस्फोट केला आहे. [...]
तृणमूलच्या दोन नेत्यांची तीन कोटींची संपत्ती जप्त

तृणमूलच्या दोन नेत्यांची तीन कोटींची संपत्ती जप्त

पश्‍चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचे रण तापत असतानाच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठा झटका बसला आहे. [...]
पेट्रोल, डिझेल, गॅसच्या दरांत लवकरच दिलासा

पेट्रोल, डिझेल, गॅसच्या दरांत लवकरच दिलासा

पेट्रोल-डिझेल आणि एलपीजी गॅस सिलिंडरच्या वाढत्या किंमतींपासून लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. [...]
1 375 376 377 378 379 382 3770 / 3820 POSTS