Category: देश
’यास’ मुळे एक कोटी जनता प्रभावित ; तीन लाख घरे पडली ; 27 लाख लोकांचे स्थलांतर
भारताच्या पूर्व किनारपट्टीवर उत्तर ओडिशामध्ये असणार्या धामरा बंदर आणि बालासोरदरम्यान ’यास’ चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. [...]
अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा का नाही? ; कर्नाटक उच्च न्यायालयाची विचारणा; कोरोनाच्या काळात गर्दी
एकीकडे कोरोनाची गंभीर परिस्थिती देशावर असताना दुसरीकडे पाच राज्यांतील विधानसभा आणि काही ठिकाणी पोटनिवडणुका घेण्यात आल्या. [...]
बिगर भाजपशासित राज्यांनी लस खरेदी करून बिल केंद्राला पाठवा
पक्षाच्या नेतृत्वाविरोधात जाऊन भल्या-बुर्या मुद्यांवर आपल्याच पक्षावर ताशेरे ओढण्यासाठी अनेकदा चर्चेत येणारे सुब्रमण्यम स्वामी यांनी आता गैर-भाजपशासि [...]
रेल्वेने पोहचवला 16 हजार मेट्रीक टन ऑक्सिजन
प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत देशभरातील विविध राज्यात द्रवरूप वैदयकीय प्राणवायू पोहचवण्याचा दिलासादायक प्रवास भारतीय रेल्वेने सुरुच ठेवला आह [...]
टाळेबंदीचे काही निर्बंध हटवणार ; एक जूनपासून कार्यवाही; काही राज्यांचा होणार अपवाद
देशात कोरोना रुग्णसंख्येत घट होत असल्याने अनेक राज्यात लावण्यात आलेले निर्बंध हटवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनेक दिवसांनी पुन्हा एकदा अनलॉकच्या द [...]
’अम्फान’इतकेच घातक ठरणार ’यास’ चक्रीवादळ
भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर काही दिवसांपूर्वी तौक्ते चक्रीवादळाच्या तांडवाने मोठे नुकसान झाले. महाराष्ट्रासह पाच राज्यांना या चक्रीवादळाचा मोठा फट [...]
बारावीची परीक्षा मात्र कोरोनाकाळातच
देशात कोरोना काळातच बारावीच्या परीक्षा घेण्यात येण्याची शक्यता आहे. यासाठी 19 विषयांची निवड करण्यात आली आहे. [...]
’तौक्ते’ पाठोपाठ आता ’यास’ची भीती
देशात ’तौत्के’ चक्रीवादळानंतर आता ’यास’ वादळाचा भीती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ’यास’ वादळ भीषण चक्रीवादळात रुपांतरीत होण [...]
पंतप्रधान मोदींचा आज जिल्हाधिकार्यांशी संवाद ; देशातील 56 जिल्ह्यांत नगरचाही समावेश
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी (20 मे) देशभरातील कोेरोना परिस्थितीचा आढावा घेणार आहेत व तो घेताना ते थेट जिल्हाधिकार्यांशी संवाद साधणार आहेत आणि त्य [...]
गडचिरोलीत वाघाची दहशत ; आठ दिवसांत तीन महिलांना बनवले भक्ष्यl पहा LokNews24
LOK News 24 I सकाळच्या ताज्या बातम्या
---------------
गडचिरोलीत वाघाची दहशत....आठ दिवसांत तीन महिलांना बनवले भक्ष्यl पहा LokNews24
-- [...]