Category: देश
भाजपच्या उमेदवाराला निवडणूक प्रचारासाठी बंदी
नवी दिल्ली ः तृणमूल काँगे्रसच्या अध्यक्षा ममता बॅनजी यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी करणे भाजपच्या उमेदवाराला महागात पडले आहे. भाजपचे उमेदवार अभिजित [...]
किर्गिस्तानमध्ये उसळला हिंसाचार
नवी दिल्ली : किर्गिस्तान या देशामध्ये हिंसाचार उफाळून आला असून, हल्लेखोरांकडून भारतातील आणि पाकिस्तानातील विद्यार्थ्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. [...]
महाराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेशात उष्णतेची लाट
नवी दिल्ली ः देशामध्ये अवकाळी पाऊस पडत असतांना दुसरीकडे उष्णतेची लाट मंगळवारी देखील कायम असल्यामुळे अनेक राज्य पुरते घामाघुम झाल्याचे दिसून येत आ [...]
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उसळला
इम्फाळ ः मणिपूरमध्ये मैतेई आणि कुकी समुदायांमध्ये सध्या तणावाची स्थिती आहे. लष्कर आणि आसाम रायफल्सची दोन तास चकमक झाली. यावेळी कुकी अतिरेक्यांकडू [...]
बांगलादेशचे खासदार भारतातून बेपत्त्ता
नवी दिल्ली ः बांगलादेशचे एक खासदार भारतात आल्यानंतर बेपत्ता झाले आहेत. कुटुंबीय आणि पक्षाचे कार्यकर्ते यांचा त्यांच्याशी मागील तीन दिवसांपासून को [...]
व्यापार्याच्या घरी आढळले 60 कोटी
आग्रा ः आग्रा येथील बूट व्यापार्यांच्या घरावर प्राप्तीकर विभागाने छापे टाकले. यातील एका व्यावसायिकाच्या घरातून प्राप्तीकर विभागाना तब्बल 60 कोटी [...]
इसिसच्या चार दहशतवाद्यांना अटक
नवी दिल्ली ः देशामध्ये लोकशाहीचा उत्सव सुरू असतांनाच गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाने अर्थात एटीएसने इस्लामिक स्टेटच्या अर्थात इसिसच्या चार दहशतव [...]
पतंजलीची सोन पापडी गुणवत्तेत नापास
नवी दिल्ली ः योगगुरू बाबा रामदेव यांनी आपल्या उत्पादनाबाबत वर्तमानपत्रात केलेले दावे तथ्यहीन असल्याप्रकरणी अणि फसव्या जाहीरातीप्रकरणी कोर्टात याच [...]
राजधानीत रंगला हायहोल्टेज ड्रामा
नवी दिल्ली ः आपच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी मारहाण करण्यात आल्याचे प्रकरण स [...]
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा दहशवादी हल्ले
श्रीनगर ः गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीर खोर्यात दहशतवाद्यांकडून हल्ले सुरूच असून, दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा टार्गेट किलिंग केले आहे. तसे [...]
