Category: शहरं
सराईत आंतरजिल्हा जबरी चोरी करणार्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेचा दणका; दोघांना अटक
टाटा सुमोसह 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त; वडवणी हद्दीतील दोन गुन्हे उघड
बीड - सराईत आंतरजिल्हा जबरी चोरी करणार्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखा [...]
महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियानातून प्रलंबित महसूल प्रकरणांना मिळणार गती
बीड - महसूल विषयक प्रलंबित प्रकरणांचा जलद, पारदर्शक आणि नियमानुसार निपटारा करून नागरिकांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाच्य [...]
ईदु मिलादुन नबी (स) च्या निमित्ताने 26 ऑगस्टला अल्हीलाल ग्रुप ऑफ मीडियाचे भव्य रक्तदान शिबिर
बीड - पैगंबर हजरत मोहम्मद (स.) यांच्या योम-ए-विलादतनिमित्त अल्हीलाल ग्रुप ऑफ मीडियाच्या वतीने बुधवार, दि. 26 ऑगस्ट 2026 रोजी भव्य रक्तदान शिबिराच [...]
खासबाग मैदानाला ‘शहीद-ए-वतन टीपू सुलतान मैदान’ नाव देण्याची मागणी
बीड - शहरातील प्रभाग क्रमांक 18 मधील खासबाग मैदानास ‘शहीद-ए-वतन टीपू सुलतान मैदान’ असे नामकरण करण्यात यावे, अशी मागणी शेख सलमान शाहरुख खान यांनी [...]
15 ऑगस्ट व 26 जानेवारीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन अनिवार्य करा – नितीन सोनवणे
शासकीय शिष्टाचारात स्वतंत्र जीआर जारी करण्याची ऑल इंडिया पँथर सेनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
बीड - भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाब [...]
स्वानंद सार्वजनिक वाचनालयाने राबविले हर घर तिरंगा – घरघर तिरंगा अभियान व सत्कार समारंभ
केज - स्वानंद सार्वजनिक वाचनालय, आनंदगांव ता. केज जि. बीड यांनी 9 ते 17 ऑगस्ट 2026 या कालावधीत हर घर तिरंगा - घर घर तिरंगा अभियान राबविले. या निम [...]
आष्टी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचा भोंगळ कारभाराचे मनसेकडून स्टिंग ऑपरेशन; अधिकारी, कर्मचारी कार्यालयातून गायब!
आष्टी - आष्टी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी सातत्याने कार्यालयीन वेळेत दौर्याच्या नावाखाली गायब राहत असल्याचा धक्कादायक प्रका [...]
चकलांबा ग्रामपंचायतीतील रोजगार हमीच्या कामांमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप; गटविकास अधिकार्यांकडे लेखी तक्रार
चकलांबा - गेवराई तालुक्यातील चकलांबा ग्रामपंचायतीमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) सुरू असलेल्या कामांमध्ये [...]
मांडव जाळीत सर्व समाजाच्या सहभागातून अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात
मांडव जाळी - मांडव जाळी येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सर्व समाज बांधवांनी एकत्र येत साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी केली. य [...]
‘दैनिक समर्थ राजयोग’चा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार – 2026
शिक्षण क्षेत्रातील गुणवंत शिक्षकांनी प्रस्ताव दाखल करावेत - वैभव स्वामी
बीड - शिक्षण क्षेत्रातील समर्पण, अमूल्य योगदान आणि विशेष शैक्षणिक कार् [...]
