Category: शहरं
पुण्यातील कथित आध्यात्मिक गुरूला अटकतरुणीकडे अर्धनग्न छायाचित्रांची केली होती मागणी
पुणे : आध्यात्मिक मार्गदर्शन आणि व्यायामाच्या माध्यमातून शरीरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचा दावा करत तरुणीकडे अर्धनग्न छायाचित्रांची मागणी केल [...]
अशोक सराफ यांनी मराठी सिनेमाला वेगळी उंची दिलीमुख्यमंत्री फडणवीस ; अभिनेते अशोक सराफ यांचा नागरी सत्कार
नागपूर : मराठी माणूस हा वास्तविक आहे. त्याच्या जीवनातील संघर्ष, वास्तव, मर्यादा, दुःख आणि आनंद हे अशोक सराफ यांच्या कलाकृतींमध्ये दिसतात. सर्वसाम [...]
दहावीसाठी विद्यार्थ्यांना 31 ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरण्याचे आवाहन
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2027 मध्ये होणार्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता दह [...]
पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत शालेय दप्तर174 कोटी 19 लाख रुपयांच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता
मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिक्षण घेणार्या इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना आता मोफत शालेय दप्तर मिळणार आ [...]
पुण्यातून अडीच किलो गांजा जप्त
पुणे : कोंढवा परिसरात अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत अडीच किलो गांजा जप्त करण्यात आला असून, एका सराईत आरोपीला अटक कर [...]

वीस हजाराची लाच घेतांना अभियंत्याला अटक
मुंबई : क्लाऊड किचनसाठी लागणार्या परवानगीसाठी लाचेची मागणी करणे ए वार्डच्या महानगरपालिकेचे दुय्यम अभियंता राधेश्याम विजयप्रसाद जयस्वाल यांना चां [...]

तेलंगणात विद्यार्थ्यांनीच केली मुख्याध्यापिकेची हत्या
नलगोंडा : तेलंगणातील नलगोंडा जिल्ह्यातील कोंडामल्लेपल्ली येथे 48 वर्षीय शाळेच्या मुख्याध्यापिका कल्लू रूपा रेड्डी यांच्या हत्येचा पोलिसांनी छडा ल [...]
अनैतिक संबंधांच्या वादातून खारमध्ये मजुराची हत्या
मुंबई : खार पश्चिमेकडील रस्ता क्रमांक 7 येथील बांधकामाच्या ठिकाणी 35 वर्षीय मजुराची हत्या करून त्याचा मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवून ठेवल्य [...]
काँग्रेसने पूर्ण वंदे मातरम न गाणे देशविरोधीकेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची टीका
नवी दिल्ली : वंदे मातरमच्या पूर्ण गायनावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये राजकीय संघर्ष तीव्र झाला आहे. काँग्रेसच्या कार्यक्रमांमध्ये गीताची सुरुवातीची [...]

काँग्रेसचे मा.खा. सज्जन कुमार यांचे तुरूंगात निधनशीखविरोधी दंगलीतील प्रकरणात भोगत होते जन्मठेप
नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांचे वयाच्या 80 व्या वर्षी निधन झाले. 1984 मधील शीखविरोधी दंगलीतील हत्येच्या प्रकरणात दोषी ठरल्य [...]
