Category: शहरं
मलिकांच्या समर्थनार्थ आघाडीच्या नेत्यांचे आंदोलन
मुंबई : राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने अटक केल्यानंतर त्याचे पडसाद गुरूवारी राज [...]
प्रकाश संकुलाच्या कर्मचार्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे काम मंत्री जयंत पाटील करतात : अभिजित पाटील
प्रकाश हॉस्पिटलच धावले कोरोनासाठी मात्र प्रशासनाच्या मदतीतून वगळलेकोरोना सारख्या संकटाच्या सुरुवातीच्या काळात 650 इतक्या बेडला ऑक्सिजन पुरवठा पुर [...]
कोणेगावच्या गिर्यारोहकाने केला नानाचा अंगठा सर
मसूर / वार्ताहर : कोणेगावच्या मानसिंह चव्हाण या गिर्यारोहकाने जुन्नर तालुक्यातील नाणे घाटाच्या लगत असणारा 300 फूट उंचीचा प्रसिध्द नानाचा अंगठा सर केल [...]
कोयनानगर येथे राज्य आपत्ती बचाव दल स्थापन करण्याबाबतची आढावा बैठक
सातारा / प्रतिनिधी : राज्य आपत्ती बचाव दल (एसडीआरएफ) कोयनानगर, ता. पाटण येथे स्थापन करण्याबाबतची आढावा बैठक गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देस [...]
बँकेच्या अधिकार्याकडून दरोड्याचा बनाव करुन बँकेच्या पैशावर डल्ला
फलटण : दरोड्यातील दोन्ही संशयितासमावेत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी.
फलटण / प्रतिनिधी : बंधन बँक लि. शाखा फलटण या बँकेमध्ये रिले [...]
नवाब मलिकांना आठ दिवसांची ईडी कोठडी
दाऊद संबंधित आर्थिक व्यवहाराप्रकरणी कारवाईसिल्वर ओकनंतर वर्षा बंगल्यावर आघाडीच्या बैठका आणि खलबतेमुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता आणि राज्याचे [...]
Breking ! नवाब मलिक यांना ईडीकडून अटक
मुंबई : मंत्री नवाब मलिक यांची ईडी कार्यालयात आठ तासांहून अधिक काळ चौकशी करण्यात आली. त्यानंतर मलिक यांना अटक करण्यात आल्याचे समजते. चौकशी संपल्यानं [...]



