Category: शहरं
चिपळूणमध्ये ढगफुटी सदृश्य पावसाचा धुमाकूळ
चिपळूण ः गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अवकाळी पाऊस कोसळतांना दिसून येत आहे. अनेक राज्यात उष्णतेची लाट तर दुसरीकडे अवकाळी पावसाचा जोर असे वातावरण [...]
महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यासाठी आज मतदान
मुंबई ः लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीच्या पाचव्या टप्प्यासाठी आज सोमवारी मतदान होत असून, महाराष्ट्रातील मतदानासाठीचा हा शेवटचा टप्पा आहे. महाराष्ट [...]
काँगे्रस नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
सातारा : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे वयाच्या नव्वदाव्या वर्षी वृद्धापकाळाने भुईंज (ता. वाई) येथील निवासस्थानी रविवारी पहाटे निध [...]
महागडा मोबाईल न घेतल्याने तरुणाची आत्महत्या
जामखेड ः आजकाळच्या तरूणांमध्ये चांगल्याप्रकारची बाईक, त्याचबरोबर महागडा मोबाईल असण्याचे एकप्रकारचे व्यसन लागल्याचे दिसून येत आहेत. मात्र या बाबीं [...]
दिव्यांग मतदारांसाठी आज विनामूल्य बस धावणार
मुंबई :‘ एकही मतदार मागे राहू नये या संकल्पानुसार मुंबई जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांसाठी 20 मे 2024 रोजी मतदानासाठी विशेष विनामूल्य बस सेवा उपलब् [...]
उद्योगपतीच्या मुलाच्या कारने दोघांना चिरडले
पुणे ः पुण्यातील कल्याण नगर परिसरात शनिवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने धावणार्या आलिशान कारने दुचाकीला धडक दिल्याने दोघांचा जागीच [...]
कानिफनाथ या तरुणाची अशीही समाजसेवा
जामखेड ः जामखेडच्या बस स्थानकावर चहाच्या टपरीवर हजारो लोकांना मोफत जारचे पाणी देणारा तरूण कानिफनाथ नागरगोजे विरळाच समाजसेवक पहायला मिळत आहे. सध्य [...]
तस्करीतील 11 किलो सोने मुंबई विमानतळावरून जप्त
मुंबई ः विमानतळ आयुक्तालयाच्या मुंबई कस्टम झोन-3 ने 13-16 मे 2024 या कालावधीत मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या [...]
करंजीत वादळी वार्यामुळे सात लाखाचे नुकसान
कोपरगाव शहर ः कोपरगाव तालुक्यातील करंजी गावाला गुरुवार 16 मे रोजी वादळी वार्यासह अचानक आलेल्या मुसळधार पाऊस व गारांचा मोठ्या प्रमाणात फटका बसला [...]
मुळा धरणातून पाणी सोडण्यासाठी शेतकर्यांचे रास्ता रोको
देवळाली प्रवरा ः राहुरी बाजार समिती समोर नगर-मनमाड महामार्ग अडवत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकर्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. [...]
