Category: अन्य जिल्हे
’मविआ’ने त्यांचा मसुदा आम्हाला दाखवावा
अकोला ः महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा अजूनही समावेश झालेला नाही. त्यासंदर्भात काँग्रेस, शरद पवार गट ठाकरे गट यांना आम्ही विनंती करतो की [...]
उसाच्या एफआरपीची वाढ तोकडी ः राजू शेट्टी
कोल्हापूर ः केंद्र सरकारने उसाच्या एफआरपीमध्ये केलेली वाढ ही तोकडी आहे. शेतकर्यांचा वाढलेला उत्पादन खर्च, तोडणी वाहतूक तसेच वाढलेले रासायनिक खता [...]
हिंगोलीत भगरीमुळे 100 जणांना विषबाधा
हिंगोली ः कळमनुरी तालुक्यातील रेणापूर येथे भगर खाल्यामुळे सुमारे 100 पेक्षा अधिक गावकर्यांना विषबाधा झाली असून त्यांना तातडीने हिंगोलीच्या शासकि [...]
टँकरने 2 शाळकरी मुलींना चिरडले
उमरगा ः तालुक्यातील येणेगूर येथे टँकरने दोन शाळकरी मुलींना चिरडले. यात एका मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरी गंभीर जखमी झाली. ही भीषण घटना बुधवा [...]
हिंगोलीत शेतकर्याची गळफास घेऊन आत्महत्या
हिंगोली ः हिंगोली तालुक्यातील येळी येथे नापिकीमुळे कर्जाची परतफेड आता कशी करावी? या चिंतेने एका शेतकर्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घड [...]
पाणी हक्क संघर्ष समितीचा रास्ता रोको
हिंगोली ः जिल्ह्यातील धरणे व नद्यांचे पाणी पळवणार्या लोकप्रतिनिधींच्या विरोधात पाणी हक्क संघर्ष समितीने आंदोलन सुरू केले आहे. हिंगोलीच्या कळमनुर [...]
अध्यादेश कायदेशीर प्रक्रियेत अडकणार
अकोला ः राज्यात मराठा आरक्षणाचा लढा तीव्र झाला असतांनाच, दुसरीकडे ओबीसी समूहाचे एल्गार मेळावे मोठ्या प्रमाणावर निघतांना दिसून येत आहे. यावर माध्य [...]
राज्यात गँगवार करणारे सत्तेत नको
सिंधुदुर्ग ः राज्यात सध्या काय सुरू आहे, दिवसाढवळ्या हत्या, गोळीबार, राज्यात युती सरकार असतांना मुख्यमंत्री मनोहर जोशी होते तेव्हा मुंबईमध्ये असा [...]
एक कोटीचा अवैध मद्यसाठा जप्त
पालघर ः उत्पादन शुल्क विभागाने पालघर जिल्ह्यातील दापचरी जकात नाक्याजवळ तब्बल 1 कोटी रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त केला आहे. महाराष्ट्रात विक्री आणि [...]
10 फेब्रुवारीपासून मनोज जरांगे पुन्हा आमरण उपोषण करणार
रायगड प्रतिनिधी - मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकार विरोधात आंदोलनाचं हत्यार उगारलं आहे. राज्य सरकारने येत्या 15 दिवसात सगेसोयऱ्याच्या [...]
