Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाविकास आघाडीचे रोज रोज रंग बदलत आहेत – चंद्रशेखर बावनकुळे 

अमरावती प्रतिनिधी - पुढच्याकाळा मध्ये महाविकास आघाडीला उमेदवार सुद्धा मिळणार नाही. फक्त देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ नये म्हणून महाविकास आ

समृद्धी महामार्गाचा गोंदिया, गडचिरोलीपर्यंत विस्तार;
कवठेत शॉटसर्किटने आग लागून पन्नास गुंटे ऊस जळुन खाक; अडीच लाखाचे नुकसान
सीबीएसईच्या १०वी, १२ वी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

अमरावती प्रतिनिधी – पुढच्याकाळा मध्ये महाविकास आघाडीला उमेदवार सुद्धा मिळणार नाही. फक्त देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ नये म्हणून महाविकास आघाडी तयार झाली होती. आता महाविकास आघाडीतील तीन्ही पक्षांची तोंड वेगवेगळ्या दिशेने आहेत.  पदवीधर च्या निवडणूकी मध्ये हे तिन्ही पक्षाचे दहा तोंड झाले आहे. हे तिन्ही पक्ष एकामेकांसोबत नाहीत अस दिसतंय, महाविकास आघाडी आता फुटीच्या उंबरठ्यावर आहे, पुढच्या काळामध्ये महाविकास आघाडीला उमेदवार सुद्धा मिळणार नाही.

COMMENTS