Category: अन्य जिल्हे

माळेगाव यात्रा परिसर विकासासाठी 6 कोटींचा निधी; आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या पाठपुराव्याला यश, चार महिन्यांत कामे पूर्ण करण्याचे नियोजन
नांदेड - दक्षिण भारतातील प्रसिद्ध माळेगाव यात्रेच्या परिसराच्या विकासासाठी सहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून, या निधीतून करण्यात येणार्य [...]
महापालिकेत स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा; महापौर कविता मुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण
नांदेड - भारतीय स्वातंत्र्यदिनाचा 80 वा वर्धापनदिन नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात उत्साहात साजरा करण्यात आला [...]
अर्धापूर-नांदेड रोडवर ट्रकच्या धडकेत मोटर सायकल चालक ठार
अर्धापूर - नांदेड-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील जांभरुण पाटीच्या जवळ नांदेडकडे जाणार्या मोटरसायकलला ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने एकाचा [...]
खरगे यांच्या सभास्थळाच्या ‘शुद्धीकरणा’विरोधात काँग्रेसचे नांदेडमध्ये जोरदार निदर्शने; खा. रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात आंदोलन
नांदेड - काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या हल्द्वानी (उत्तराखंड) येथील सभेनंतर त्या ठिकाणी हिंदुत्ववादी संघटनांकडून गंगाजलान [...]
कुंडलवाडीत ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा; नगराध्यक्षा प्रेरणाताई कोटलावार यांच्या हस्ते ध्वजारोहण
कुंडलवाडी - येथील नगरपरिषदेतर्फे भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. नगरपरिषदेच्या अध्यक्षा प्रेरणाताई गजानन कोटलावा [...]
आज अशोकनगरात शक्तिपीठ जोगवा यात्रेचा भक्तिमय जागर-निखिल लातूरकर
नांदेड - श्रीक्षेत्र तुळजापूर येथे आयोजित करण्यात येणार्या श्री दत्त दुर्गा महानुष्ठानम् निमित्त काढण्यात आलेल्या शक्तिपीठ जोगवा यात्रेचे आज नां [...]
निधीअभावी भाजपच्या सत्ताधारी नगरसेवकांची कोंडी; फंडासाठी पालकमंत्र्यांच्या दारी धाव
नांदेड - नांदेड वाघाळा महानगरपालिकेवर भाजपची सत्ता येऊनही विकासकामांसाठी अपेक्षित निधी उपलब्ध होत नसल्याने सत्ताधारी नगरसेवकांचीच आर्थिक कोंडी झा [...]
नांदेडच्या भाजपात ‘लाडक्या’ कार्यकर्त्याची चर्चा; तळागाळातील निष्ठावंत मात्र प्रतीक्षेत
पालकमंत्र्यांच्या भेटीगाठी, निधीचे निकष आणि कार्यकर्त्यांच्या नाराजीने राजकीय वर्तुळात खळबळ
नांदेड - cच्या असंख्य कार्यकर्त्यांनी विकासकामांची [...]

महाड एमआयडीसीत रासायनिक वायू गळती; एका कामगाराचा मृत्यू, ८ जण बाधित
महाड - जिल्ह्यातील महाड औद्योगिक वसाहतीतील ‘इंडो अमाइन्स’ या रासायनिक कंपनीत शनिवारी संध्याकाळी विषारी वायूची गळती झाली. या दुर्दैवी दुर्घटनेत एक [...]
नांदेडमध्ये एलसीबीची कारवाई; बेकायदेशीर गावठी पिस्तूल जप्त, एकास अटक
नांदेड - जिल्ह्यात अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांविरोधात सुरू असलेल्या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखच्या (LCB) पथकाने एका युवकास अटक करून त्याच्याकडून सुम [...]
