Category: बीड

1 214 215 216 217 218 345 2160 / 3445 POSTS
केजच्या जनसेविका आ.नमिताताई मुंदडा यांचा वाढदिवस ‘सेवा दिन’ म्हणून साजराजल्लोषाऐवजी समाजसेवेला प्राधान्य; उपजिल्हा रुग्णालयात फळवाटप तर नवजात मुलींच्या नावे मुदत ठेवी

केजच्या जनसेविका आ.नमिताताई मुंदडा यांचा वाढदिवस ‘सेवा दिन’ म्हणून साजराजल्लोषाऐवजी समाजसेवेला प्राधान्य; उपजिल्हा रुग्णालयात फळवाटप तर नवजात मुलींच्या नावे मुदत ठेवी

केज । प्रतिनिधीकेज मतदारसंघाच्या कर्तव्यदक्ष आमदार नमिता अक्षय मुंदडा यांच्या वाढदिवसानिमित्त मूकबधिर निवासी विद्यालय, उमरी येथे सामाजिक बांधिलकी [...]
कर्तव्यदक्षतेला मिळाले यश; संजय वडमारे (राजाभाऊ) यांची पीएसआय पदावर पदोन्नती

कर्तव्यदक्षतेला मिळाले यश; संजय वडमारे (राजाभाऊ) यांची पीएसआय पदावर पदोन्नती

बीड । प्रतिनिधीबीड जिल्हा पोलीस दलात प्रामाणिकपणा, कार्यतत्परता व जनतेशी जिव्हाळ्याचे संबंध ठेवणारे पोलीस कर्मचारी म्हणून ओळख असलेले संजय वडमारे [...]
राज्याचे दरडोई उत्पन्न 3.47 लाखांवरअर्थव्यवस्था 7.9 टक्क्यांनी वाढण्याचा आर्थिक पाहणी अहवालात अंदाज

राज्याचे दरडोई उत्पन्न 3.47 लाखांवरअर्थव्यवस्था 7.9 टक्क्यांनी वाढण्याचा आर्थिक पाहणी अहवालात अंदाज

मुंबई : राज्याच्या अर्थव्यवस्थेची घोडदौड कायम असल्याचे चित्र 2025-26 या वर्षाच्या आर्थिक पाहणी अहवालातून समोर आले असून राज्याची अर्थव्यवस्था आर्थ [...]

माहेराकडून घर बांधण्यासाठी 15 लाख रुपये मागितल्याने उपाशी ठेवून, बाळासहित घराबाहेर हाकलले

केज । प्रतिनिधी दहिफळ वडमाऊली येथील शितल चा विवाह तीन वर्षांपूर्वी धाराशिव जिल्ह्यातील वडजी येथील अजय रामेश्वर जाधवर यांच्यासोबत हिंदू रिती-रिवाजानुसा [...]
बीडमध्ये महिला उद्योजकतेचा महाकुंभ!

बीडमध्ये महिला उद्योजकतेचा महाकुंभ!

’तेजस्विनी’ प्रदर्शनाला हजारो महिलांचा प्रतिसादबीड। प्रतिनिधीबीडच्या उद्योग क्षेत्रातील महिलांनी आपली ताकद ठसवून दाखवली आहे. तेजस्विनी ग्रुपच्या स [...]
भागुजीराव ढेकळे विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती बालिका दिन म्हणून साजरा

भागुजीराव ढेकळे विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती बालिका दिन म्हणून साजरा

गेवराई । प्रतिनिधीतालुक्यातील पाडळसिंगी येथील कृषि पंडित भागुजीराव ढेकळे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची [...]
जानपीर विद्यालयात थोर समाजसेविका फुंदाबी पठाण (आम्मा) यांची जयंती उत्साहात साजरी

जानपीर विद्यालयात थोर समाजसेविका फुंदाबी पठाण (आम्मा) यांची जयंती उत्साहात साजरी

पाटोदा । प्रतिनिधीजानपीर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, नाळवंडी/कारेगाव, ता. पाटोदा, जि. बीड येथे दिनांक 01 जानेवारी 2026 रोजी थोर समाजसेविका [...]
लिंबागणेश ग्रामपंचायत कार्यालयात दर्पण दिन उत्साहात साजरा

लिंबागणेश ग्रामपंचायत कार्यालयात दर्पण दिन उत्साहात साजरा

लिंबागणेश । प्रतिनिधीमराठी पत्रकारितेच्या इतिहासातील एक मोलाचा दिवस म्हणून आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 रोजी सुरू केलेल्या पहि [...]
नवनिर्वाचित नगरसेवक सय्यद इलियास, सय्यद बासेद यांचा भव्य नागरी सत्कार

नवनिर्वाचित नगरसेवक सय्यद इलियास, सय्यद बासेद यांचा भव्य नागरी सत्कार

खादीम’ म्हणून जनतेची सेवा करणार - सय्यद इलियासबीड । प्रतिनिधीशहरातील प्रभाग क्र. 20 (इस्लामपुरा) येथील एम.आय.एम. पक्षाचे नवनिर्वाचित नगरसेवक सय्यद [...]
महाराणी ताराबाई विद्यालयातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिन उत्साहात संपन्न

महाराणी ताराबाई विद्यालयातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिन उत्साहात संपन्न

 वडवणी । प्रतिनिधीवडवणी येथील महाराणी ताराबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिन सोमवार, दि. 05 [...]
1 214 215 216 217 218 345 2160 / 3445 POSTS