Category: अहमदनगर
राज्यात महाविकास आघाडी असताना काँग्रेस- राष्ट्रवादीत आरोपांच्या फैरी… विनयभंगाचा गुन्हा
प्रतिनिधी नगरविनयभंग गुन्हा प्रकरणात मला अटक होईल म्हणून मी पळून गेलो आहे. फरार आहे. अशा प्रकारच्या वावड्या, अफवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने काल [...]
देशाच्या विकासात शिक्षकांचे योगदान-अरविंद धिरडे
नगर प्रतिनिधीशिक्षक हे प्रथम गुरु आहेत.डॉक्टर,पोलीस,शास्त्रज्ञ,अधिकारी,राजकीय,इंजिनिअर असे सर्वच क्षेत्रातील विद्यार्थी घडविण्याचे कार्य शिक्षक करत अ [...]
स्मार्ट एलईडी पथदिवे बसविण्याच्या कामाची सुरुवात करावी – नगरसेवक डॉ.सागर बोरुडे
अहमदनगर प्रतिनिधी -
स्थायी समितीच्या वतीने शहरात स्मार्ट एलईडी पथदिवे बसविण्याच्या निविदेला मंजुरी दिली असून महापालिका प्रशासनाने ठेकेदाराला क [...]
नाभिक समाज ट्रस्टतर्फे समाजमित्र, कार्यगौरव पुरस्कारांचे वितरण
अहमदनगर, दि. 4 (प्रतिनिधी)-देणार्याने देत जावे…घेणार्याने घेत जावे. घेता घेता घेणार्याने देणार्याचे हात घ्यावे…! ही म्हण ऐकायला खूपच छान वाटत [...]
शिक्षक दिनी भारतीय स्टेट बँकेकडून सेवानिवृत्त शिक्षकांचा सन्मान
प्रतिनिधी : नगरभारतीय स्टेट बँकेच्या वतीने यंदाच्या वर्षी स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षानिमित्त ‘आझादी का अमृत महोत्सव वर्ष’ साजरा करण्यात येत आहे [...]
डिपीचे उद्घाटन करणारा राज्यातील पहिला मंत्री राज्याला लाभला
अहमदनगर : प्रतिनिधी
विद्युत विभागाच्या गलथान कारभारामुळे नगर तालुक्यातील जेऊर व परिसरातील गावाचा विजेचा प्रश्न गंभीर बनला आहे.केडगाव येथील विद [...]
राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित शिक्षक विक्रम अडसूळ यांना माय स्टॅम्प वितरित
प्रतिनिधी : अहमदनगरराष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने 2018 मध्ये सन्मानित बंडगर वस्ती पाटेवाडी ता कर्जत येथील गुणवंत शिक्षक श्री विक्रम अडसूळ गुरुजी या [...]
महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात रक्तदान शिबिरांचे आयोजन : अजित जगताप
नगर : प्रतिनिधीऑल इंडिया मोबाईल रिटेलर्स असोसिएशनचा 7 वा वर्धापन दिन शनिवार दि.11 सप्टेंबर रोजी साजरा होत आहे. यानिमित्त असोसिएशनतर्फे देशभरात रक [...]
अनेक वर्षांचे प्रलंबित विकासाचे एक-एक प्रश्न मार्गी लागत आहे – आ.संग्राम जगताप
अहमदनगर प्रतिनिधी -
शहराच्या अनेक वर्षांपासून विविध प्रश्न प्रलंबित होते ते सोडवण्याचे काम सुरू आहे मूलभूत प्रश्नांपासून कामाला सुरुवात कराव [...]
केंद्र सरकारचा 15 वित्त आयोगाचा 35 कोटींचा निधी ग्रामपंचायतींना वर्ग करा अन्यथा झेडपीत तीव्र स्वरूपाचे आंदोलनचे छेडू – मा.मंत्री शिवाजीराव कर्डिले
अहमदनगर प्रतिनिधीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक गावाचा विकास व्हावा यासाठी ग्रामपंचायतींना 15 वित्त आयोगाचा निधी थेट देण्याचा निर्णय घेतला [...]
