Category: अहमदनगर
समीर सोमैया यांना ‘प्लिनिओ नस्तानी शुगर एक्सलन्स’ पुरस्कार
कोपरगाव : गोदावरी बायोरिफायनरीज लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक समीर सोमैया यांना जागतिक स्तरावरील अत्यंत प्रतिष्ठेचा ‘प्लिनिओ नस्तानी शुग [...]
हॉर्न वाजवल्याने मारहाण ; ६ जणांवर गुन्हा
जामखेड : शहरातील बीड रोड कॉर्नरजवळ हॉर्न वाजवल्याच्या किरकोळ कारणावरून मारहाण करत दुचाकींची तोडफोड करण्यात आली. याप्रकरणी जामखेड पोलिसांनी सहा आरोपीं [...]
धार्मिक सोहळ्यांमुळे समाजातील सलोखा टिकतो : महंत मंडलिक महाराज
filter: null; fileterIntensity: null; filterMask: null; captureOrientation: 0;algolist: 0;multi-frame: 1;brp_mask:0;brp_del_th:null;brp_del_sen:null; [...]
रस्ते आणि शिक्षण विकासाच्या एकाच नाण्याच्या दोन बाजू-आ.आशुतोष काळे
माहेगाव देशमुख येथे रस्ता, शाळा खोल्यांचे भूमिपूजन
कोपरगाव : चांगले रस्ते म्हणजे विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्याचा आत्मविश्वास, तर प्रशस्त, सुरक [...]
अगस्ती विद्यालयाचा पारितोषिक समारंभ उत्साहात
अकोले : येथील श्री अगस्ती एज्युकेशन सोसायटीचे अगस्ती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या 60 वा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात स [...]
सुनील गीते यांचा पत्रकारदिनी सन्मान
अकोले : रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या वतीने पत्रकार दिनी ज्येष्ठ पत्रकार सुनील गीते यांना ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन [...]
थोरात कारखान्यावर 101 व्यक्तींचे रक्तदान
संगमनेर : अमृत उद्योग समूहाचे संस्थापक थोर स्वातंत्र्य सेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जयंती महोत्सवानिमित्ताने थोरात सहकारी साखर कारखान [...]
ज्ञानवर्धिनी शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष : जोशी
अकोले : ज्ञानवर्धिनी प्राथमिक शाळा ही सर्वच समाज घटकातील प्रत्येक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकडे वैयक्तीक लक्ष दिले जाते. लेखन, वाचन, अंकगण [...]
एसएसजीएम महाविद्यालयाचे श्रमसंस्कार शिबीर उत्साहात
कोपरगाव : राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी ग्रामस्वच्छतेबरोबरच सार्वजनिक आरोग्य, जलसाक्षरता, आरोग्य व आहार, व्यसनमुक्ती, ऊर्जा साक्षरता, महिला स [...]
राज्यातील 29 महापालिका क्षेत्रात मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी
मुंबई : राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी येत्या गुरुवार, 15 जानेवारी 2026 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानाचा हक्क सर्व मतदार [...]
