मराठा समन्वयक रमेश केरे आत्महत्या प्रयत्न प्रकरणी 7 जणांवर गुन्हे दाखल

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मराठा समन्वयक रमेश केरे आत्महत्या प्रयत्न प्रकरणी 7 जणांवर गुन्हे दाखल

रमेश केरे यांचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई -प्रतिनिधी - मराठा क्रांती मोर्चाबद्दल  कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यामुळे व्यथित होऊन मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे(Ram

पश्‍चिम बंगाल बंदला हिंसक वळण
‘सालार’ साठी प्रभासने घेतलंय अफाट मानधन
काटवली येथील पांचगणी मार्गावरील जुना दगडी पुल बनला धोकादायक

मुंबई -प्रतिनिधी – मराठा क्रांती मोर्चाबद्दल  कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यामुळे व्यथित होऊन मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे(Ramesh Kere) यांनी फेसबुक लाईव्ह  16 ऑक्टोबर रोजी करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्यांना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती ही स्थिर असून उपचार सुरू आहे.
दरम्यान, या प्रकरणी सात जणांसह इतरांवर MRA मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची ऑडिओ क्लिपही 3 वर्षांपूर्वीची असून त्यात छेडछाड झाल्याचा आरोप रमेश केरे यांनी केला आहे.

COMMENTS