Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सुजित पाटकर त्यांचा लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विस कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल – किरीट सोमय्या

मुंबई प्रतिनिधी – संजय राऊत चे पार्टनर सुजित पाटकर त्यांचा लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विस कंपनीच्या विरोधात पुणे पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. फसवणुकीने पुणे शिवाजीनगर जम्बो कोविड सेंटरचे कॉन्ट्रॅक्ट मिळवले. तीन जणांचे मृत्यू अनेक जणांचे नुकसान झाले. मी जी तक्रार नोंदवली त्यावर एफआयआर दाखल झाला आहे. 

राज्यपुरस्कृत आवास योजनेत जामखेड अव्वल
कृषि विद्यापीठाचे कुलगुरु पाटील गोपालकाच्या भेटीला
साऊ एकल महिला समितीची अकोल्यात स्थापना

COMMENTS