नवी दिल्ली – केंद्र सरकारने बजेटमध्ये कॅन्सरवरील औषधांना स्वस्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रुग्णांना कॅन्सरवरील उपचारात दिलासा मिळणार आहे. तसेच कॅन्सर उपचारातील उपकरणे देखील स्वस्त होणार असल्याचे निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे.

COMMENTS