लातूर प्रतिनिधी - लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस अविनाश बट्टेवार यांच्या वाढदिवसानिमित्त माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या

लातूर प्रतिनिधी – लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस अविनाश बट्टेवार यांच्या वाढदिवसानिमित्त माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते बट्टेवार यांचा दि. 1 जुलै रोजी सत्कार करुन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी राज्य साखर संघाचे संचालक आबासाहेब पाटील, लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदिश बावणे, अॅड. देविदास बोरुळे पाटील, लातूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष देशमुख, सचिन दाताळ, संभाजी रेड्डी, सतिश पाटील, मुकेश राजमाने, नागनाथ कांबळे, सुपर्ण जगताप, अॅड. अंगद वाघमारे आदींनीही अविनाश बट्टेवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
COMMENTS