Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वांद्रे-वरळी सी लिंकवरून उडी मारून व्यावसायिकाची आत्महत्या

मुंबई ः मुलाशी व्हॉट्सअ‍ॅपवर व्हिडिओ कॉलवरून संभाषण केल्यानंतर मुंबईतील एका व्यावसायिकाने वांद्रे-वरळी सी लिंकवरून समुद्रात उडी मारून आत्महत्या क

गर्लफ्रेंडने 1 लाख मागितल्याने प्रियकराची आत्महत्या
कन्नड तालुक्यात कर्जबाजारी शेतकर्‍याची आत्महत्या
खडकवासला धरणात तरूणाची आत्महत्या

मुंबई ः मुलाशी व्हॉट्सअ‍ॅपवर व्हिडिओ कॉलवरून संभाषण केल्यानंतर मुंबईतील एका व्यावसायिकाने वांद्रे-वरळी सी लिंकवरून समुद्रात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना मुंबईत घडली आहे. भावेश सेठ असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते 56 वर्षांचे होते. 3 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाला त्यांचा मृतदेह शोधून काढण्यात यश आले. व्यवसायात नुकसान झाल्याने भावेश सेठ आर्थिक विवंचनेत सापडले होते. त्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा दावा केला जात आहे.

COMMENTS