मुंबई/प्रतिनिधी ः वसई विरार शहरात गेल्या काही दिवसांपुर्वीच इमारत कोसळल्याची घटना समोर आली होती. आता पुन्हा एकदा विरार पश्चिमेकडील एम बी इस्टेट

मुंबई/प्रतिनिधी ः वसई विरार शहरात गेल्या काही दिवसांपुर्वीच इमारत कोसळल्याची घटना समोर आली होती. आता पुन्हा एकदा विरार पश्चिमेकडील एम बी इस्टेट येथील न्यूव स्वस्तिक कॉम्प्लेक्स या इमारतीचा सज्जा कोसळल्याची दुर्दैवी घटना समोर आली. गुरुवारी सकाळी 11 वाजता हा प्रकार घडला असून या घटनेत कोणतीही जीविहानी झाली नाही. मात्र वीस दिवसांत दोन दुर्देवी घटना घडल्याने परिसरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
COMMENTS