अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३, आ. सुनील भुसारा यांची प्रतिक्रिया

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३, आ. सुनील भुसारा यांची प्रतिक्रिया

मुंबई प्रतिनिधी - ठाणे पालघर जिल्ह्यातील माझ्या मतदारसंघातील  संदर्भाधीन शासननिर्णयाव्दारे "खंबाळा तेलोंडा कासा विक्रमगड पाली रस्ता (भाग खो

ठाण्यात धावती एसटी पेटली
गर्भवती वनरक्षक महिलेला माजी सरपंचाकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण
आम्हाला उजेडाला…उजेड द्या हो…; स्थायीमध्ये स्मार्ट एलईडी पुन्हा गाजले, नवे लावलेले दिवे 20 टक्के बंद

मुंबई प्रतिनिधी – ठाणे पालघर जिल्ह्यातील माझ्या मतदारसंघातील  संदर्भाधीन शासननिर्णयाव्दारे “खंबाळा तेलोंडा कासा विक्रमगड पाली रस्ता (भाग खोरीपाडा ते कासा प्रजिमा १५) ता विक्रमगड जि पालघर ) वाडा देवगाव रस्ता (भाग वाडा देवगाव रस्ता ) रामा ३४ किमी ५३/८०० ते ८६/००” मध्ये सुधारणा करणे ता वाडा आणि मोखाडा जि. पालघर हायब्रीड अॅन्युटी अंतर्गत) (एमयू २ प्रकल्प) या कामास शासन निर्णय क्र. पिएलएन-२०१६/सीआर- (२४४४)/नि-३, दिनांक ३०.११.२०१६ अन्वये रु.१३४.४० कोटी रुपये एकशे चौतीस कोटी, चाळीस लक्ष फक्ता अंदाजित खर्चास तसेच शासन निर्णय क्र. पिएलएन-२०१६/सीआर-(२४७३)/नि-३. दिनांक ०१.१२.२०१६ अन्वये रु.७२.२४ कोटी रुपये बाहत्तर कोटी, चोवीस लक्ष फक्त) अंदाजित खर्चास अशा एकूण रु.२०६.६४ कोटी रुपये दोनशे सहा कोटी, चौसष्ठ लक्ष फक्त) अंदाजित खर्चाच्या कामास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली होती. सदरच्या अंदाजपत्रकात Estimate project cost excluding escalation, भाववाढ, सेवा वाहिनी स्थलांतरण, भूसंपादन, सल्लागार की या बाबींचा समावेश आहे.

मुख्य अभियंता, सा. बां. प्रादेशिक विभाग, कोकण यांनी सदर कामासाठी रु.३०३३४.४० लक्ष इतक्या रकमेचे सुधारित अंदाजपत्रक सादर केले आहे. सदरच्या अंदाजपत्रकात Estimate project cost excluding escalation, भाववाढ, सेवा वाहिनी स्थलांतरण, भूसंपादन, सल्लागार फी, Change of scope (COS), वस्तु व सेवा कर (GST), स्वतंत्र अभियंता नेमणूक, प्रत्यक्षात काम करतांना कमी जास्त झालेला खर्च या बाबींचा समावेश आहे. सदर कामाच्या रु.३०३३४.४० लक्ष (रुपये तीनशे तीन कोटी, चौतीस लक्ष, चाळीस हजार फक्त) इतक्या रकमेच्या सुधारित अंदाजपत्रकास मंजूरी देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :- ‘HAM-MU 3-3 खंबाळा तेलोंडा कासा विक्रमगड पाली रस्ता (भाग खोरीपाडा ते कासा ● प्रजिमा १५) ता.विक्रमगड जि.पालघर या वाडा देवगाव रस्ता नाग वाडा देवगाव रस्ता) रामा ३४ किसी ५३/८०० ते ८६/०० मध्ये सुधारणा करणे ता वाडा आणि मोखाडा जि. पालघर (हायब्रीड अॅन्यूटी अंतर्गत (एमयू २ प्रकल्प) या कामास या कामाच्या सुधारित अंदाजपत्रकास रु.३०३३४.४० ला (रुपये)

COMMENTS