यवतमाळ : शिर्डीतील वडगाव जंगल पोलिस ठाण्यातील एका कर्मचार्याला कोळंबी फाट्यावर दोन तरुणांचे मृतदेह आढळून आले. मृतदेहाची ओळख पटवण्याचे पोलिसांसमो

यवतमाळ : शिर्डीतील वडगाव जंगल पोलिस ठाण्यातील एका कर्मचार्याला कोळंबी फाट्यावर दोन तरुणांचे मृतदेह आढळून आले. मृतदेहाची ओळख पटवण्याचे पोलिसांसमोर आव्हान होते. पोलिसांनी मृताच्या हातावरील टॅटूद्वारे शोध घेऊन मृतदेहाची ओळख पटवली. जागेच्या वादातून या दोघांची हत्या करण्यात आल्याची पोलीस चौकशीत उघड झाले. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे. अविनाश हनुमंत कटरे (वय, 32), उज्ज्वल नारायण छापेकर (वय, 28) अशी मृतांची नावे आहेत.
COMMENTS