सोसायटीत घुसून सायकल चोरून पसार

Homeताज्या बातम्यादेश

सोसायटीत घुसून सायकल चोरून पसार

खारघरमध्ये चोरटा सीसीटीव्हीत कैद

खारघर प्रतिनिधी / खारघर मध्ये असाच एक चोरटा कॅमेऱ्यात कैद झाला आहे. तो अतिशय चलाखीने सोसायटीत शिरतो. सोसायटीत शांतता असल्याचा फायदा घेवून तो सायकल चोरुन नेतो. त्याचा हा सर्व प्रताप कॅमेऱ्यात अचूकपणे कैद झाला आहे. खारघर परिसरात सायकल चोरीचे प्रमाण वाढले आहे. सायकल चोरी करणारा गुन्हेगार हा सराईत गुन्हेगार असून याचे नाव रामबाबू असल्याचे समोर आले आहे.

’वन रँक, वन पेन्शन’ची थकबाकी 15 मार्चपर्यंत द्या
कॅन्टोमेंट बोर्डाला साडेचार कोटी रुपयाचे निधी मंजूर
आमदार नितेश राणेंना सशर्त जामीन मंजूर

COMMENTS