Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गर्लफ्रेंडने 1 लाख मागितल्याने प्रियकराची आत्महत्या

मुंबई ः प्रेयसीने शॉपिंगसाठी 1 लाख रुपये मागितल्याने प्रियकराने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मुंबईच्या पवई परिसरात ही घटना घडली आहे. प्र

व्हिडिओ तयार करून व्यावसायिकाची आत्महत्या
अभियांत्रिकीच्या विद्यार्थिंनीची आत्महत्या
पुण्यात पोलिसाची चौकीत डोक्यात गोळी घालून आत्महत्या

मुंबई ः प्रेयसीने शॉपिंगसाठी 1 लाख रुपये मागितल्याने प्रियकराने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मुंबईच्या पवई परिसरात ही घटना घडली आहे. प्रथम असे 20 वर्षीय आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पवई पोलिस स्टेशन हद्दीत राहणार्‍या या तरुणाने 1 नोव्हेंबर रोजी आपले जीवन संपवले. आपल्या मुलाने अचानक एवढे टोकाचे पाऊल का उचलले या विचाराने त्याचे आई वडील त्रस्त होते. अशात मुलाच्या मित्राने आता त्याच्या आत्महत्येमागचे कारण सांगितले आहे.

COMMENTS