Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विठ्ठल-रुक्मिणी पूजेची आता घरबसल्या बुकिंग

पंढरपूर ः श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या नित्यपूजा, पाद्यपूजा, तुळशी पूजा, चंदन उटी पूजा इत्यादी पूजा भाविकांना उपलब्ध करून देण्यात येतात. या पूजा नोंदणी करण्यासाठी मंदिर समितीने संगणक प्रणाली विकसित केली असून लवकरच ऑनलाइन पद्धतीने पूजेची नोंदणी सुरू करण्यात येत असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. याबाबत मंदिर समितीच्या सभेत निर्णय घेण्यात आला होता. 

भरधाव कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू
मै भी राहुल म्हणत युवक काँग्रेसचे माहूरात जेलभरो आंदोलन !
मध्य रेल्वेच्या 7 अधिकार्‍यांना ‘अति विशिष्ट रेल्वे सेवा पुरस्कार’

COMMENTS